मुख्य पृष्ठ विविध विभाग
विविध विभाग
जिल्ह्यात 7 तालुके व 7 पंचायत समित्या असून भंडारा व पवनी या दोन नगरपरिषदा आहेत वैनगंगा ही मोठी आणि प्रमुख नदी जिल्ह्यातुन वाहते. बाघ, चुलबंद, गाढवी आणि बावनथडी हया तिच्या उपनद्या आहेत