हायपरलिंकिंग धोरण ::

हायपरलिंकिंग धोरण :

बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी जोडणी (लिंक) :

भंडारा जिल्ह्याच्या संकेत स्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/ खाजगी संघटनेमार्फत केली जाते. या जोडण्या नागरीकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही भंडारा जिल्ह्याच्या संकेत स्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्वसनीयता यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन व एन. आय. सी. भंडारा जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.

इतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे भंडारा जिल्हा संकेत स्थळाशी लिंक :

सर्वाधिकार धोरण :

या संकेत स्थळावरील माहिती संकलित केली गेली आहे. ती नि:शुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता यईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. ह्या संकेत स्थळावरील माहितीचे पुनर्मुद्रण करण्याची अनुमतीमध्ये या संकेत स्थळावरील माहितीचा विस्तार करू शकत नाही जे की त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार धोरण म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या सामग्रीचे पुनर्मुद्रण करायच्या अधिकारासाठी सर्वाधिकार धोरण धारकाशी संपर्क साधावा.