बंद

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा
विभागाचे नाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा
विभागाच्या कामाचे वर्णन आदिवासी विकास
 विभागीय सेवा 1)शासकीय आश्रम शाळा
2)अनुदानीत आश्रम शाळा
3)आदिवासी मुलां / मुलीं करीता शासकीय वसतिगृहे
4)अनुसूचित जमाती च्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे .
5)व्यावसायिक पाठयक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे .
6)शालांत व उच्चमाध्यमिक शालांत परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिस योजना
7)भारत सरकार शालांत परीक्षोत्तर शिश्यवृत्ती योजना
8)आदिवासी मुला – मुलींना परदेशात शिक्षणासाठी  शिष्यवृत्ती योजना
9)सैनिकी शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी राज्यातील सैनिकी शाळांना जोडूनजादा तुकडी सुरू करणे
10)भारतीय संविधानाच्या अनुच्छे२७५ ( १ )योजने अंतर्गत योजना वविशेष केंद्रीय सहाय्य योजना
विभाग संपर्क
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्री. निरज एस मोरे प्रकल्प अधिकारी 07184-251233 pobhandara@gmail.com
श्री विजय तवाडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी 07184-251233 pobhandara@gmail.com
फोटो गॅलरी
संकेतस्थळ
www.Swayam.mahaonline.gov.in