जिल्हाधिकारी कार्यालय

अनु अनुविभागाचे नाव अनुविभाग्यातील तहसील चे नाव तालुक्यातील गावांची संख्या तालुक्यातील मंडळाची संख्या साझ्याची संख्या
 १ भंडारा भंडारा १७४ ६ ३५
१  – पवनी १५७ ६ ३३
२ तुमसर तुमसर १५० ५ ३१
२ – मोहाडी १०८ ६ ३२
३ साकोली साकोली ९६ ३ १८
३ – लाखांदूर ८९ ४ २२
३ – लाखनी १०४ ४ २५