लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणूक 2024

निवडणूकविषयक माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा संदेश
संसदीय मतदारसंघ 1 भारतीय निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक कार्यालय मुक्त व निष्पक्ष तसेच सुलभ आणि सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. या दिशेने, माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून अनेक महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. संकेतस्थळाच्या माध्यमातून मतदारांना जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे; म्हणूनच, यासंदर्भातील आपल्या मौल्यवान सहकार्याचे आणि सूचनांचे आम्ही स्वागत करतो.
विधानसभा मतदारसंघ 3
उपविभाग कार्यालये 3
तालुके 7
ग्रामपंचायत 504
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था 3
भारतीय निवडणूक आयोग https://eci.gov.in
मुख्य निवडणूक अधिकारी https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/

निवडणूक अधिकारी 2024

अनु क्र. नाव पदनाम संपर्क क्रमांक
1 डॉ. संजय कोलते (IAS) जिल्हा निवडणूक अधिकारी 07184-254777
2 नूरुल हसन (IPS) पोलीस अधीक्षक 07184-252440
3 जनार्धन लोंढे उप-जिल्हा निवडणूक अधिकारी 07184-251270
मतदार (21 जानेवारी 2024 च्या अंतिम प्रकाशनानुसार)
विधानसभा मतदारसंघ व नाव पुरुष स्त्री तृतीय पंथी एकूण
60-तुमसर 153042 150152 1 303195
61-भंडारा 184205 185744 4 369953
62-साकोली 162280 161495 0 323775
एकूण 499527 497391 5 996923
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 2024
विधानसभा मतदारसंघ व नाव नाव पदनाम संपर्क क्रमांक
60-तुमसर श्री. दर्शन निकल्जे उप- विभागीय अधिकारी 07183-233010
61-भंडारा श्री. गजेंद्र बालपांडे उप- विभागीय अधिकारी 07184-252372
62-साकोली श्रीमती. अश्विनी मांजे उप- विभागीय अधिकारी 07186-236136