नोंदणी व मुद्रांक विभाग
नोंदणी व मुद्रांक विभाग | |||
कार्यालयाचे नांव | नोंदणी व मुद्रांक विभाग | ||
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप | अभिनिर्णय प्रकरणात आदेश पारित करणे, मुद्रांक शुल्क व नोंदणी फी चा परतावा मंजुर करणे, आस्थापना विषयक व प्रशासकिय कामे करणे, भंडारा जिल्हयातील दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी करणे व नियंत्रण ठेवणे, अभिनिर्णय व अवरुध्द प्रकरणात महसुलाची वसुली ग्रास पध्दतीने करणे, भंडारा जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात स्थावर मिळकतीच्या दस्तऐवजांची ऑनलाईन नोंदणी करणे व नोंदणीकृत दस्तऐवज जतन करुन ठेवणे, मुद्रांक शुल्क व नोंदणी फी ग्रास पध्दतीने जमा करणे, ईत्यादी. | ||
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा | ऑनलाईन पध्दतीने SRO कार्यालयात ई-फाईलिंग व लिव्ह ॲन्ड लायसंस चा करारनामा नोंदणी करणे, ईत्यादी | ||
विभागाचे संपर्क क्रं. | |||
अधिकाऱ्याचे नांव | पदनाम | संपर्क क्रं. | ईमेल आय डी |
के.एस.कांबळे | सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी भंडारा | 07184-252438 | Jdr1bhandara@gmail.com |
फोटो गॅलरी | |||
---|---|---|---|
संकेतस्थळ | |||
www.igrmaharashtra.gov.in |