बंद

अन्न व नागरी पुरवठा विभाग

अन्न व नागरी पुरवठा विभाग
Department Name अन्न व नागरी पुरवठा विभाग
जिल्हा पुरवठा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा.
Department Work Description कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.
Department Services 1. महाराष्ट्र अन्नसुरक्षा (सुधारणा) नियम, 2023
2. रास्‍तभाव दुकाने
रास्तभाव दुकानांची संख्या (तालुकानिहाय)
3. शिवभोजन
राज्य सरकारने गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरु केली आा योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात ₹ १०/- प्रती थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत देण्यात येणा-या थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण व १ मूद भात रुपये १० इतक्या किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Departmental Contacts
Name of Officer Designation Contacts Email Address
Naresh R. Wanjari District Supply Officer 07184- 252309 dsobhandarad@gmail.com
Sachin M. Dongre Asst. District Supply Officer 07184- 252309 dsobhandarad@gmail.com
Sachin B. Milmile Asst. Accounts Officer 07184- 252309 dsobhandarad@gmail.com
Anand Padole Inspecting Officer (Bhandara) tehsilbhandara@gmail.com
Satyawan Bante Supply Inspector (Bhandara) tehsilbhandara@gmail.com
Rahul Wankhede Inspecting Officer (Tumsar) Tahsildartumsar1@gmail.com
Pravin Ambulkar Supply Inspector (Tumsar) Tahsildartumsar1@gmail.com
Pallavi Mohadikar Inspecting Officer (Mohadi) tahsildarmohadi@gmail.com
Santosh Uikey Supply Inspector (Mohadi) tahsildarmohadi@gmail.com
Roshan Kapase Inspecting Officer (Lakhani) Lakhanitahasildar@gmail.com
Vinaysingh Kachhawah Supply Inspector (Lakhani) Lakhanitahasildar@gmail.com
Ravindra Unhale Inspecting Officer (Sakoli) tehsakoli@gmail.com
Sandhya raut Supply Inspector (Sakoli) tehsakoli@gmail.com
Manoj Dahare Inspecting Officer (Pauni) tahpauni@gmail.com
Mukeshwar Nimje Supply Inspector (Pauni) tahpauni@gmail.com
Dhiraj Meshram Inspecting Officer (Lakhandur) tahlakhandur@gmail.com
Rajendra Chandekar Supply Inspector (Lakhandur) tahlakhandur@gmail.com
Photo Gallery
Department Website
ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ऑनलाईन धान्यवितरण प्रणाली(AePDS) ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली ऑनलाईन PDS वितरण प्रणाली