बंद

कसे पोहोचाल?

विमान वाहतूक  :

 
विमान वाहतूक व्यवस्था, हि डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, नागपूर ( महाराष्ट्र ) पर्यंत उपलब्ध आहे.  विमानतळापासून भंडारा ६५ किमी अंतरावर आहे.

रेल्वे व्यवस्था      :

 
नागपूर रेल्वे स्टेशन पासून वरठी रेल्वे स्टेशन, भंडारा. ( एक तास )

रॊड ने         :

 
नागपूर – पारडी – भंडारा राष्ट्रीय महामार्ग एन एच – ६. ( ६० कि मी )

  1. महासमाधी भूमी :  जवळजवळ ४६ की. मी. रोड ने ( १ तास 3 मिनिट्स ) भंडारा पासून.
  2. रावणवाडी धरण : जवळजवळ  २१ की. मी. रोड ने ( ३६ मिनिट्स ) भंडारा पासून.
  3. उमरेड – करंडला वन्यजीवन अभयारण्य :  जवळजवळ  79 की. मी. रोड ने ( १ तास 52 मिनिट्स ) भंडारा पासून.
  4. कोरंभी मंदिर : जवळजवळ  ८ की. मी. रोड ने ( २२ मिनिट्स ) भंडारा पासून.
  5. गोसेखुर्द धरण : जवळजवळ ४४ की. मी. रोड ने ( १ तास ४ मिनिट्स ) भंडारा पासून.
  6. कोका वन्यजीव अभयारण्य : जवळजवळ २७ की. मी. रोड ने ( ४४ मिनिट्स ) भंडारा पासून.