बंद

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
विभागाचे नाव जिल्हाअधिक्षककृषिअधिकारी, भंडारा
विभागातील कामाचे वर्णन शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवून शेतीविषयक माहिती देणे. मृदसंधारण, फलोत्पादन, पिकविमा, सांख्यिकी विषयक योजनांचीअंमलबजावणी करणे. कृषि अन्न प्रक्रिया, निर्यात यांस चालना देणे.
विभाग सेवा बियाणे, खते, किटकनाशके विक्रीचे परवाने देणे, फलोत्पादन अंतर्गत कलमे-रोपे विक्री परवाने देणे, माती व पाण्याचे परिक्षण करणे.
विभागीय संपर्क
अधिकाऱ्याचे नाव पदनाम संपर्क ईमेल पत्ता
श्रीमती संगिता रामचंद्र माने जिल्हाअधिक्षक कृषिअधिकारी sangitam824@gmail.com
कु. मनीषा अनिल पाटील तंत्र अधिकारी तथा कृषि उपसंचालक manuadi10@gmail.com
श्री. अविनाश मुनीश्वर कोटांगले उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा amkotangale@gmail.com
श्री किशोर गोविंदराव पात्रीकर उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा patrikar_kishor@rediffmail.com
श्री. शिवाजी यादव मिरासे तालुका कृषि अधिकारी, मोहाडी smirase078@gmail.com
श्री. विकास अंकुश काळे तालुका कृषि अधिकारी, तुमसर vikaskale312@gmail.com
श्री. आदित्य भास्कर घोघरे तालुका कृषि अधिकारी, पवनी adityaghogare37@gmail.com
श्री. सागर अशोक ढवळे तालुका कृषि अधिकारी, साकोली sagardhavale555@gmail.com
श्री. सुधिर पुरुषोत्तम वरकडे तालुका कृषि अधिकारी, लाखनी Sudhirwarkade750@gmail.com
श्री. अनिल केवलराम शहारे तालुका कृषि अधिकारी, लाखांदुर anilshahare1971@gmail.com
श्रीमती वृषाली गजानन देशमुख जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, भंडारा Vrushalid69@gmail.com
फोटो गॅलरी
विभाग वेबसाइट
https://krishi.maharashtra.gov.in/