बंद

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,भंडारा
कार्यालयाचे नांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,भंडारा
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, युवा महोत्सवाचे आयोजन, युवा वसतीगृहाची स्थापना, युवा दिन युवा सप्ताह, आमदार स्थानिक विकास निधीतून क्रीडा विषयक उपक्रमासाठी सहाय्य्, क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य्, कुस्तीगीर मानधन, शाळांना प्रोत्साहणात्मक अनुदान, क्रीडा गुण सवलत, खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षण व थेट नियुक्ती, जिल्हा क्रीडा पुरस्कार, जिल्हा युवा पुरस्कार, व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडांगण विकास अनुदान योजना, युवक‍ कल्याण अनुदान योजना
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा क्रीडांगण विकास अनुदान योजना, व्यायामशाळा विकास अनुदान योजना, युवक‍ कल्याण अनुदान योजना, जिल्हा क्रीडा पुरस्कार, जिल्हा युवा पुरस्कार,
विभागाचे संपर्क क्रं.
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्रीमती.आशा मेश्राम जिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा dsobhandara@gmail.com
श्री.मंगेश गुडधे राज्य् क्रीडा मार्गदर्शक
श्री.योगेंद्र खोब्रागडे राज्य् क्रीडा मार्गदर्शक
श्री.रविंद्र वाळके वरिष्ठ लिपीक
फोटो गॅलरी
संकेतस्थळ
dsobhandara.co.in
dsobhandara.co.in