बंद

जिल्हा खनिज प्रतिष्ठाण, भंडारा

जिल्हा खनिज प्रतिष्ठाण, भंडारा
विभागाचे नाव जिल्हा खनिज प्रतिष्ठाण, भंडारा
विभागातील कामाचे वर्णन उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय दि. 01/09/2016 नुसार जिल्ह्यात भंडारा  जिल्ह्या खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आलेली आहे.

उद्दिष्टे :
अ) खनिज बाधित क्षेत्राचा विकास व कल्याण करण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम राबविणे, व सदर कार्यक्रम/ प्रकल्प केंद्र/ राज्य शासनाच्या अस्तित्वातील चालू कार्यक्रम व योजनांना सहय्याभूत पूरक राहतील.
ब) जिल्ह्यातील खनिकर्म करताना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य व सामाजिक व आर्थिक परिस्थितीवरील आघात/परीणाम कमी करणे व त्यावर उपाययोजना करणे.
क) खाण बाधित क्षेत्रातील व्यक्तींना दीर्घ मुदतीचे शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे.
ड) खाणबाधित क्षेत्रातील शैक्षणिक मागासलेपण दूर करणे व शैक्षणिक प्रगतीकरिता उपाययोजना करणे.

विभाग योजना प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजना
विभागीय संपर्क
अधिकाऱ्याचे नाव पदनाम संपर्क ईमेल पत्ता
श्री योगेश कुंभेजकर, भा.प्र.से. जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष 07184254777
श्री, रोहन किशोर ठवरे जिल्हा खनिकर्म अधिकारी (प्रभारी) आणि सदस्य सचिव dmobhandara123@gmail.com
फोटो गॅलरी
विभाग वेबसाइट
संकेतस्थळ https://mahadgm.gov.in
https://mines.gov.in
इतर माहिती PDF मध्ये समिती मंजूर प्रकल्पांची यादी बाधित अबाधित क्षेत्राची यादी