बंद

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, भंडारा

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, भंडारा
कार्यालयाचे नांव जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, भंडारा
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप ग्रामीण भागात स्वच्छते विषयी राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय‍ योजनांची अंमलबजावणी करणे.
वैयक्तिक शौचालय बांधकाम ,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे ,गोबरधन प्रकल्प, पाणी गुणवत्ता तपासणी ,जल जीवन मिशन अंतर्गत कामे.
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा • वैयक्तिक शौचालय बांधकाम (ग्रामीण)
• सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे सार्वजनिक स्तर (ग्रामीण)
• गोबरधन प्रकल्प सार्वजनिक स्तर (ग्रामीण)
• पाणी गुणवत्ता तपासणी सार्वजनिक स्तर (ग्रामीण)
• जल जीवन मिशन अंतर्गत कामे (ग्रामीण )
• ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालय बांधकाम
विभागाचे संपर्क क्रं.
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्री. एम.एस. चव्हाण उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जि.प. भंडारा
सौ. एस. ए.बनकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी
फोटो गॅलरी
संकेतस्थळ
swachhbharatmission.gov.in