जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय | |||
कार्यालयाचे नांव | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महसूल कर्मचारी भवन, तहसिल कार्यालय परिसर, भंडारा-441904 | ||
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप | आजी/माजी सैनिक/विधवा/अवलंबित यांचे कल्याणकारी सेवा प्रदाण करणे | ||
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा | माजी सैनिक/विधवा/अवलंबितांकरीता विविध कल्याणकारी निधीमधून राबविण्यात येणाऱ्या योजना a) अत्यंविधी आर्थिक मदत, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत , शैक्षणिक आर्थिक मदत , परदेश शिक्षण आर्थिक मदत , घरबांधनी आर्थिक मदत , वसतिगृह खर्चप्रतीपुर्ती आर्थिक मदत , शिष्य्वृती आर्थिक मदत, एन.ङि ए./ओ.टी.ए. प्रोत्साहणपर आर्थिक मदत, युध्दात किंवा युध्दाजंन्य् परिस्थितीमध्ये धारातीर्थ पडलेल्या शहीद/अपंग सैनिकांना आर्थिक मदत,फिजिक्ल कॅजुल्टी आर्थिक मदत, b) या कार्यालयाद्वारे आजी/माजी सैनिक/विधवा/अवलंबित यांचे सर्वप्रकारचे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या सोबत कार्यालयीन पत्रव्यव्हार करणे |
||
विभागाचे संपर्क क्रं. | |||
अधिकाऱ्याचे नांव | पदनाम | संपर्क क्रं. | ईमेल आय डी |
ब्रिगेडिअर राजेश गायकवाड (निवृत) | संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे | 020-26302601 | dir.dsw@maharashtra.gov.in |
श्री. आकाश अवतारे | जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भंडारा | 07184-250619 | zswo_bhandara@maharashtra.gov.in |
फोटो गॅलरी | |||
---|---|---|---|
संकेतस्थळ | |||
mahasainik.maharashtra.gov.in | |||