बंद

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
कार्यालयाचे नांव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप गावाच्या समृद्धीसाठी वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची कामे
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा गावाच्या समृद्धीसाठी वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची कामे

गावाच्या समृद्धीसाठी लाभाची कामे :-
वैयक्तिक कामे
1. सिंचन विहीर 2. शेततळे 3. व्हर्मी कम्पोष्ट 4. नाडेप कम्पोष्ट
5. फळबाग लागवड 6. शौचालय 7. शोषखड्उे 8. गुरांचा गोठा 9. शेळी शेड
10. कुक्कूटपालन शेड 11. भातखाचरे 12. तुती लागवड

सार्वजनिक कामे
1. पांदण रस्ते. 2. तलाव खोलीकरण. 3. नाला सरळीकरण. 4. स्मशानभुमी सुशोभीकरण. 5. रोपवाटीका. 6. वृक्ष लागवड. 7. मैदान सपाटीकरण.
8. राजीव गांधी भवन. 9. शाळा संरक्षक भिंत. 10. अन्नधान्य साठवण केंद्र इतर

विभागाचे संपर्क क्रं.
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्री. श्रीपती के. मोर उपजिल्हाधिकारी (रोहयो), भंडारा egsdycoll.bha-mh@gov.in
श्री. आर. आर. पारधी पजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो),जिल्हा परिषद, भंडारा egszp.bha-mh@gov.in
फोटो गैलरी
संकेतस्थळ
nrega.nic.in