बंद

सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद

सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद भंडारा
कार्यालयाचे नांव सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद भंडारा
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत ग्रामिण मार्ग व ईतर जिल्हा मार्गाचे दुरुस्ती व मजबुतीकरण करणे, यात्रा / तिर्थक्षेत्र येथे मुलभुत सुविधा पुरविणे.
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा ग्रामिण मार्ग व ईतर जिल्हा मार्गाचे दुरुस्ती व मजबुतीकरण करणे, यात्रा / तिर्थक्षेत्र येथे मुलभुत सुविधा पुरविणे.आंगणवाडी इमारतीचे बांधकाम व दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र, शाळा इमारत, पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम व दुरुस्ती करणे
विभागाचे संपर्क क्रं.
Name of Officer Designation Contacts Email Address
श्री. एम. एफ. परदेशी कार्यकारी अभियंता 07184 -252574 eepwdzpbhandara@gmail.com
श्री. एस. डी. राठोड शाखा अभियंता 07184 -252574 eepwdzpbhandara@gmail.com
श्री. पि. यु. मिश्रा कनिष्ठ प्रशासन अधिकारी 07184 -252574 eepwdzpbhandara@gmail.com
फोटो गॅलरी
संकेतस्थळ