अन्न व औषध प्रशासन
अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, भंडारा. | |||
Department Name | अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, भंडारा. | ||
Department Work Description | 1.अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006, नियम व विनियमन 2011 अंतर्गत अन्न विक्री आस्थापना व उत्पादक पेढया यांचे तपासण्या करणे, विश्लेषनास्तव अन्न नमुने घेणे. व परवाने निर्गमीत करणे औषधे व सौदर्य प्रासधने कायदा, 1940 व त्या अंतर्गत नियम, 1945 अंतर्गत औषधे विक्री आस्थापना व उत्पादक पेढया यांचे तपासण्या करणे, विश्लेषनास्तव औषधी नमुने घेणे व परवाने निर्गमीत करणे. |
||
Department Services | 1.अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006, नियम व विनियमन 2011 अंतर्गत अन्न विक्री आस्थापना व उत्पादक पेढया यांना परवाने व नोंदणी प्रमाणपत्र निर्गमीत करणे. औषधे व सौदर्य प्रासधने कायदा, 1940 व त्या अंतर्गत नियम, 1945 अंतर्गत औषधे कीरकोळ/घाऊक विक्री आस्थापना व उत्पादक पेढया औषधे परवाने निर्गमीत करणे. रक्त पेढी, रक्त संकलन केंद्र व आर्युवेदिक उत्पादक पेढयांना परवाने निर्गमीत करणे. |
||
Departmental Contacts | |||
Name of Officer | Designation | Contacts | Email Address |
अ . प्र. देशपांडे | सहायक आयुक्त (अन्न) | acfoodbhandara@gmail.com | |
पी. एम. बल्लाळ | सहायक आयुक्त (औषधे) | acfoodbhandara@gmail.com | |
म. प्र. चहांदे | अन्न सुरक्षा अधिकारी | acfoodbhandara@gmail.com | |
श्रीमती मो. वि. धवड | औषध निरीक्षक | acfoodbhandara@gmail.com | |
Photo Gallery | |||
---|---|---|---|
Department Website | |||
fdamfg.maharashtra.gov.in | |||
foscos.fssai.gov.in |