बंद

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा
कार्यालयाचे नांव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप मोटार वाहन चालविण्याचा परवाना, मोटार वाहन नोंदणी, रस्ता अपघातात सामील असलेल्या मोटार वाहनाच्या तपासणीशी संबंधीत विविध सेवांसाठी मोटार वाहन कर आणि शुल्क गोळा करणे. मोटार वाहन कायदा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर अंमलबजावणी आणि खटला चालविणे.
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा पर्यावरण कर व रस्ता सुरक्षा कर.
विभागाचे संपर्क क्रं.
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्री. राजेंद्र एन. वर्मा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी 07184-258165 dyrto.36-mh@mah.gov.in
श्री. सतिश एम. जाधव सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी 07184-258165 dyrto.36-mh@mah.gov.in
श्री. जितेंद्र के. गंगभोज कार्यालय अधीक्षक 07184-258165 dyrto.36-mh@mah.gov.in
फोटो गॅलरी
संकेतस्थळ
parivahan महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
sarathi