बंद

कृषि विभाग जिल्हा परिषद,भंडारा

कृषि विभाग जिल्हा परिषद,भंडारा
कार्यालयाचे नांव कृषि विभाग जिल्हा परिषद,भंडारा
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप 1.डाँ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (अनुसुचित जाती )
शेतकऱ्यांकरिता सिंचन विहीर योजना
2.बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना(अनुसुचित जमाती) शेतकऱ्यांकरिता
सिंचन विहीर योजना
3. राष्ट्रीय कृषि विकास योजना(अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती,)
शेतकऱ्यांकरिता सिंचन विहीर योजना
4.नविन राष्ट्रीय बायोगॅस सयंत्र व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम
(NNBOM)
5.जिल्हा निधी योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कृषि
साहीत्य वाटप करणे.
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा शेतकऱ्यांना कृषि विषयक योजनेचे मार्गदर्शन करणे.
विभागाचे संपर्क क्रं.
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्री.व्ही.जे.पाडवी कृषि विकास अधिकारी adozpb@gmail.com
सौ.एस.एस.लांजेवार सहाय्यक प्रशासन अधिकारी adozpb@gmail.com
Photo Gallery
Department Website
mahadbt.maharashtra.gov.in