जिल्हा माहिती कार्यालय |
विभागाचे नाव |
जिल्हा माहिती कार्यालय,भंडारा |
विभागाच्या कामाचे वर्णन |
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख सर्वांना आहे. महाराष्ट्र शासनाचे विविध कल्याणकारी कार्यक्रम, उपक्रम, धोरणे, योजना आणि विविध मोहिमांची माहिती या यंत्रणेद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येते. शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहोचविण्याची कामगिरीही महासंचालनालयास पार पाडावी लागते. |
विभागीय सेवा |
राज्य व राज्याबाहेरील वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे आणि इतर सर्व वृत्तप्रसार माध्यम संस्था यामध्ये वृत्तसंकलनाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अधिस्वीकृती पत्रिकेचे अर्ज या समित्यांसमोर सादर केले जातात. कागदपत्रांची पडताळणी करून योग्य त्या अभिप्रायसह हे अर्ज विभागीय आणि राज्य समितीसमोर सादर केले जातात व त्यावर निर्णय घेतला जातो. |
विभाग भंडारा संपर्क |
अधिकाऱ्यांचे नाव |
पद |
दूरध्वनी क्र. |
Email Address |
शैलजा वाघ दांदळे |
जिल्हा माहिती अधिकारी |
07184-252257 |
dio.bhandara@gmail.com |
|
|
|
|
|
|
|
फोटोगॅलरी |
पत्रकारीता पुरस्कार
|
अधिस्वीकृती पत्रीका
|
|
|
|
|
|
|
|
|
|
विभागीय वेबसाइट |
dgipr.maharashtra.gov.in |
|