जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा
जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा | |||
विभागाचे नाव | जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा | ||
विभागातील कामाचे वर्णन | महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग तर्फे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा देणे. | ||
विभाग सेवा | १ अतिदक्षता विभाग : शासनाने अतिदक्षता विभागासाठी जिल्हा / सामान्य रुग्णालयामध्ये अतिरिक्त कर्मचारी वर्गासह अतिदक्षता विभाग मंजूर केला आहे. या अतिदक्षता विभागांसाठी आवश्यक त्या उपकरणांची व्यवस्था केली आहे. २ विशेष नवजात दक्षता विभाग : जन्मतःच कमी वजनाच्या व योग्यवेळे पूर्वी जन्म झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा व महिला रुग्णालयात १० अतिरिक्त कर्मचारी व रेडियंट वॉर्मर्स आणि फोटोथेरपी युनिट इत्यादि आवश्यक उपकरणासह विशेष नवजात दक्षता विभाग स्थापन केला आहे. ३ जळीत विभाग : भाजून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वेगळा जळीत विभाग मंजूर आहे. या विभागासाठी ३ कर्मचारी ( २ वर्ग २च्या परिचारिका व एक चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी ) मंजूर आहेत. पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी ५ खाटा आहेत. ४ सि.टी. स्कॅन : विविध रोगांच्या निदानासाठी सि.टी. स्कॅन करणे आवश्यक असते. सि.टी. स्कॅन सेवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. ५. मानसोपचार सेवा : १.३.२००६च्या शासकीय निर्णयानुसार जिल्हा रुग्णालयामध्ये मानसोपचार विभाग मंजूर आहे. ६ सोनोग्राफी सेवा : रोगांचे निदान योग्य रीतीने होण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ७ सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. 8 तसेच इतर आरोग्य सुविधा भंडारा जिल्ह्यातील लोकांना जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे देण्यात यस्ट आहेत. |
||
विभागीय संपर्क | |||
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | संपर्क | ईमेल पत्ता |
डॉ. दिपचंद सोयाम | जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय भंडारा | 07184-252247 | cs_bhandara@rediffmail.com |
डॉ. अतुल टेंभुऱ्णे | अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय भंडारा | 07184-252247 | csbhandara2019@gmail.com |
फोटो गॅलरी | |||
---|---|---|---|
विभाग वेबसाइट | |||
आरोग्य विभाग | https://arogya.maharashtra.gov.in/ | ||
राष्ट्रीय आरोग्य अभियान | https://nrhm.maharashtra.gov.in/ | ||
फेसबुक पेज लिंक | https://www.facebook.com/p/District-hospital-Bhandara-100064828124164/ |