बंद

शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.

शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.भंडारा
विभागाचे नाव शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. भंडारा
विभागाच्या कामाचे वर्णन 1.अधिकारी/कर्मचारीयांची आस्थापना्विषयक बाबी.
2.शिक्षक कर्मचारी यांची पदभरती करणे.
3.सेवानिवृत्त़ कर्मचारी यांची पेंशन अदालत सादर करणे ( सामान्य़ प्रशासन विभागाकडे)
4.सेवानिवृत्त़ कर्मचारीयांचे सेवा निवृत्ती प्रकरणवित्त़  विभागाकडे मंजुरीस्तव़ सादरकरणे.
5.जिल्हा परिषदेच्या सर्व पंचायत समिती विभागांशी समन्वय़ ठेवणे. (शिक्षणविभाग )
6.जिल्हा परिषद शिक्षक कर्मचा-यांच्या संबंधात पदोन्ऩती करणे.
7.शिक्षक कर्मचा-यांना आश्वासीत प्रगतीयोजना/एकस्त़रलाभ/वेतननिश्चितीचेप्रकरण/वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजुरीचे प्रकरण वित्त़ विभाग/सा.प्र.वि. व आरोग्य़ विभागाकडे सादर करणे.
8.शिक्षण विभागातील शिक्षण समिती सभेचे आयोजन करणे.
9.शिक्षण विभागातील शाळेतील बांधकाम विषयक कामे मंजुरीस्तव़ सादर करणे.
10. समग्र शिक्षा अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्याना पाठयपुस्तके व गणवेश वितरीत करणे.शाळांना संयुक्त शाळा अनुदान वाटप करणे.
11. समग्र शिक्षाअंतर्गत दिव्यांग बालकांना साहित्य़ साधने, मदतनिसभत्ता, वाचकभत्ता, प्रवासभत्ता व मुलींना प्रोत्साहन भत्ता पुरविणे.
12. समग्र शिक्षाअंतर्गत जि. प. च्या शाळांना भौतिक सुविधा पुरविणे.
13. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे.
 विभागीय सेवा 1.माहितीचा अधिकार अधि.2005 निकाली काढणे
2.महाराष्ट़्र लोक सेवा हक्क़ अधि.2015 चेअर्जनिकाली काढणे.
विभाग संपर्क
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्री.रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी(प्राथ) 07184-253430 eopryzp@gmail.com /ssabhandara1@gmail.com
श्री.एम.बी.लांडे अधिक्षक वर्ग-2 07184-253430 eopryzp@gmail.com /ssabhandara1@gmail.com
श्री.एस.एस.गोमासे सहा.प्रशासनअधि. 07184-253430 eopryzp@gmail.com /ssabhandara1@gmail.com
श्री.जी.आर.बोरकर क.प्रशासनअधिकारी 07184-253430 eopryzp@gmail.com /ssabhandara1@gmail.com
फोटो गॅलरी
संकेतस्थळ