अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत सामायिक सुची वर्ग-क मेळावा
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत सामायिक सुची वर्ग-क मेळावा
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत सामायिक सुची वर्ग-क मेळावा आयोजित केल्याबाबत.
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 01.09.2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे आयोजित अनुकंपा पदभरती मेळाव्यात गट क च्या उमेदवारांच्या नियुक्तीचे धोरणाची अंमलबजावणी करणेबाबत एकुण प्रतिक्षायादीमध्ये 79 उमेदवारांचा समावेश असुन एकुण रिक्त पदे 35 दर्शविण्यात आलेली आहेत.त्यापैकी शैक्षणिक प्राप्त पसंतीक्रमानुसार वर्ग क चे 20 उमेदवार व वर्ग ड चे 4 असे एकुण 24 उमेदवार यांना सबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना शिफारसपत्र देण्यात आले आहे.
![]() |
![]() |
![]() |
![]() |