| ई निविदा सुचना जाहिरात ( निवडणूक विभाग ) |
आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कामकाजाकरिता भंडारा जिल्ह्यातील मतदार संघात
१) चहापान ,अल्पोहार , भोजन व्यवस्था , पाणी जर व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा
२) लेखनसामुग्री व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा ३) विविध प्रकारची वाहने भाडेतत्वावर पुरवठा
४) व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरवठा
५) जी पी एस ट्रॅकिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरवठा
६) पोस्टर बॅनर स्टिकर प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा
७) हमाल पुरवठा
८) वेबकास्टिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरवठा करणे संदर्भात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय
|
04/12/2023 |
18/12/2023 |
पहा (210 KB) |