1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावार आधारीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांचे कडून प्राप्त झालेल्या नमुना 7 चे अर्जावर कार्यवाही करण्याकरीता ग्रामपंचायत सचिव यांनी मृत व स्थलांतरीत मतदाराच्या नावांची प्रमाणीत करूण दिलेली यादी प्रसिध्द करून मृत स्थलांतरीत मतदारांचे नाव मतदार यादी मधून कमी करण्याची कार्यवाही करण्याबाबत. सदर प्रकरणात जाहिरनामा काढून संबंधीत ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्याबाबत. |
Click Here To View DEAD Voter List
|
06/04/2023 |
30/04/2023 |
पहा (825 KB) |