बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोविड १९ विषाणू उद्रेक नियंत्रण करीता कोविड १९ अंतर्गत व RTPCR MOLECULAR DIAGNOSTIC LAB करिता आवश्यक मनुष्यबळ पदभरती WALK IN INTERVIEW अंतर्गत उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी दिनांक ०३ डिसेंबर, २०२०

03/12/2020 18/12/2020 पहा (5 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वि.पा.वि.मं.क्र -1 भंडारा यांचे कार्यालय भंडारा भुसंपादन प्रकरण क्रमांक 3/एलक्युएन/2020-21 मौजा- सोनकुंड तालुका – जिल्हा – भंडारा

खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत

जाहीर नोटीस

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वि.पा.वि.मं.क्र -1 भंडारा यांचे कार्यालय भंडारा

भुसंपादन  प्रकरण क्रमांक  3/एलक्युएन/2020-21

मौजा- सोनकुंड  तालुका – जिल्हा – भंडारा

11/11/2020 31/12/2020 पहा (2 MB)
जाहिर प्रगटन पारिशिष्ट -७ व सुधारीत प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम

जाहिर प्रगटन पारिशिष्ट -७ व
सुधारीत प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम

05/11/2020 31/12/2020 पहा (506 KB)
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० जाहिर सुचना प्रसिध्दी पत्रक (परिशिष्ट१०) नगरपंचायत मोहाडी, लाखनी, लाखांदुर .

मोहाडी, लाखनी, लाखांदुर नगर पंचायतीच्या सन २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग/नगारिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे, तसेच प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम जाहिर करण्यात येत आहे.

03/11/2020 31/12/2020 पहा (2 MB)
स्थानिक सुट्ट्या २०२० – भंडारा (शुद्धिपत्र)

स्थानिक सुट्ट्या २०२० – भंडारा (शुद्धिपत्र)

01/01/2020 31/12/2020 पहा (517 KB) (शुद्धिपत्र) (304 KB)
चतुर्थ श्रेणीकर्मचारी यांची दिनांक ०१-०१-२०२० चे स्तिथीप्रमाणे प्रारूप जेष्ठतायादी

चतुर्थ श्रेणीकर्मचारी यांची दिनांक ०१-०१-२०२० चे स्तिथीप्रमाणे प्रारूप जेष्ठतायादी

03/02/2020 03/02/2021 पहा (5 MB)
जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन-2018

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन-2018

23/09/2019 30/09/2022 पहा (7 MB)
संग्रहित