• साइटमॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भु. क्र. 03/एलक्युएन/2023-24 मौजा- भोजापुर, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

10/06/2024 16/07/2024 पहा (1 MB)
भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 अन्वये कलम11(1)चीअधिसूचना. निम्न चुलबंद डावा कालवा मध्यम प्रकल्प विभाग गोदिंया प्र.क्रं. 03/एलक्युएन/2023-24 मौजा -वडद

13/06/2024 12/07/2024 पहा (4 MB)
भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 अन्वये कलम 11(1) ची अधिसूचना  निम्न चुलबंद डावा कालवा मध्यम प्रकल्प विभाग गोदिंया प्र.क्रं. 03/एलक्युएन/2023-24 मौजा – वडद

भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 अन्वये कलम 11(1) ची अधिसूचना

निम्न चुलबंद डावा कालवा मध्यम प्रकल्प विभाग गोदिंया

प्र.क्रं. 03/एलक्युएन/2023-24 मौजा – वडद

13/06/2024 12/07/2024 पहा (4 MB)
सुधारित तलाठी भरती सन २०२३ चे अनुषंगाने दिनांक ०८-०७-२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे उपस्थित राहण्याबाबत

05/07/2024 10/07/2024 पहा (5 MB)
एक्स रे एम्पलमेंट आणि प्रयोगशाळा तपासणी दरपत्रके बाबत

02/07/2024 07/07/2024 पहा (342 KB)
अनुकंपा नियुक्तीसाठी सामायिक आणि महसूल विभागाची प्रतीक्षा यादी गट- क आणि गट- ड (जून २०२३)

08/08/2023 30/06/2024 पहा (7 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी पदाची Exit Exam नंतरची अंतिम गुणवत्ता यादी व समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचना जिल्हा भंडारा दिनांक १४ जून २०२४

14/06/2024 30/06/2024 पहा (2 MB)
१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी रिक्त पदाच्या पदभरतीतील पात्र व अपात्र उमेदवारांची दिनांक १८ जून २०२४.

18/06/2024 30/06/2024 पहा (6 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाच्या पदभरतीतील पात्र व अपात्र उमेदवारांची दिनांक १८ जून २०२४.

18/06/2024 30/06/2024 पहा (3 MB)
भूसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शतेचा हक्क अधिनियम २०१३ अनव्ये कलम ११(१) भू.प्र.क्र. २ /एल क्यू एन २०२३-२४ मौजा रोहणा ता मोहाडी जि भंडारा

11/06/2024 25/06/2024 पहा (1 MB)