बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा पुरवठा कार्यालय,भंडारा येथील शासकीय वाहनावर बाहययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर वाहन चालकाची नियुक्ती करणेबाबत.

कंत्राटी तत्वावर वाहन चालकाची नियुक्ती करणेबाबत. जिल्हा पुरवठा कार्यालय,भंडारा.

08/09/2023 22/09/2023 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) जिल्हा रुग्णालय भंडारा अंतर्गत विशेष तज्ञ सेवा उपलब्ध करण्याकरिता MOU करण्याबाबत Walk in Interview Date :- 13-09-2023 to 20-09-2023

13/09/2023 20/09/2023 पहा (144 KB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 05/एलक्युएन/2022-23 मौजा- टांगा, तालुका- तुमसर,जिल्हा- भंडारा

खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 05/एलक्युएन/2022-23 मौजा- टांगा, तालुका- तुमसर,जिल्हा- भंडारा

25/08/2023 09/09/2023 पहा (1 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 06/एलक्युएन/2022-23 मौजा- आंधळगाव, तालुका- माहाडी,जिल्हा- भंडारा

खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 06/एलक्युएन/2022-23 मौजा- आंधळगाव, तालुका- माहाडी,जिल्हा- भंडारा

25/08/2023 09/09/2023 पहा (1 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 04/एलक्युएन/2022-23 मौजा- शिंगोरी, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 04/एलक्युएन/2022-23 मौजा- शिंगोरी, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

25/08/2023 09/09/2023 पहा (1 MB)
एसडीओ तुमसर यांनी जारी केलेल्या एनसीएल प्रमाणपत्राची (उत्पन्न प्रमाणपत्र) पडताळणी, . घोषणेचे प्रकाशन.

एनसीएल प्रमाणपत्राची (उत्पन्न प्रमाणपत्र) पडताळणी

29/08/2023 06/09/2023 पहा (657 KB)
एसडीओ भंडारा यांनी जारी केलेल्या एनसीएल प्रमाणपत्राची (उत्पन्न प्रमाणपत्र) पडताळणी, . घोषणेचे प्रकाशन.

एनसीएल प्रमाणपत्राची (उत्पन्न प्रमाणपत्र) पडताळणी

29/08/2023 06/09/2023 पहा (769 KB)
एसडीओ साकोली यांनी जारी केलेल्या एनसीएल प्रमाणपत्राची (उत्पन्न प्रमाणपत्र) पडताळणी, . घोषणेचे प्रकाशन.

एनसीएल प्रमाणपत्राची (उत्पन्न प्रमाणपत्र) पडताळणी

29/08/2023 06/09/2023 पहा (1 MB)
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पातळीवरील कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती च्या नियुक्तीची जाहिरात व अर्जाचा नमुना

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पातळीवरील कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती च्या नियुक्तीची जाहिरात व अर्जाचा नमुना (21 ऑगस्ट 2023 पासून )

21/08/2023 04/09/2023 पहा (766 KB)
भुमीसंपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादरर्शकतेचा हक्क अधिनियम -2013 अन्वये कलम-19(1) खालील अधिसुचना भु. प्र. क्र. 01/एलक्युएन/2021-22मौजा- चांदी,तालुका- पवनी,जिल्हा- भंडारा

भुमीसंपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम -2013 अन्वये कलम-19(1) खालील अधिसुचना

भु. प्र. क्र. 01/एलक्युएन/2021-22मौजा- चांदी,तालुका- पवनी,जिल्हा- भंडारा

13/07/2023 31/08/2023 पहा (967 KB)