बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 11/एलक्युएन/2024-25 मौजा- सुरेवाडा, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

23/12/2024 31/12/2024 पहा (4 MB)
जिल्हा निवड समिती, भंडारा च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वैद्यकीय अधिकारीयांच्या रिक्तपदावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारीयांची पदे भरण्याबाबत जाहीरातक्र. 3782 दिनांक 26/08/2024 प्रसिद्धकरण्यात आलेली होती. सदर जाहीरातीच्या अनुषंगाने BAMS उमेदवारांची यादी यासोबत प्रकाशीत करण्यात येत आहे.

23/12/2024 30/12/2024 पहा (5 MB)
2024-25,2025-26,2026-27 करीता जिल्हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करणेबाबत

जिल्हा सर्वेक्षण अहवाल

29/11/2024 28/12/2024 पहा (6 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 09/एलक्युएन/2024-25 मौजा- टाकळी, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

17/12/2024 25/12/2024 पहा (4 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 10/एलक्युएन/2024-25 मौजा-मेंढा तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

17/12/2024 25/12/2024 पहा (3 MB)
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-2013 अन्वये कलम -11(1) खालील अधिसुचना.भूमापन प्र.क्र.2/ एलक्युएन/2024 -25 मौजा-केसलवाडा ता. मोहाडी जि.भंडारा

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-2013 अन्वये कलम -11(1) खालील अधिसुचना.भूमापन प्र.क्र.2/ एलक्युएन/2024 -25 मौजाकेसलवाडा ता. मोहाडी जि.भंडारा

04/12/2024 19/12/2024 पहा (1 MB)
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-2013 अन्वये कलम -11(1) खालील अधिसुचना.भूमापन प्र.क्र.3/ एलक्युएन/2024 -25 मौजा-अडयाळ ता. पवनी जि.भंडारा

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-2013 अन्वये कलम -11(1) खालील अधिसुचना.भूमापन प्र.क्र.3/ एलक्युएन/2024 -25 मौजाअडयाळ ता. पवनी जि.भंडारा

03/12/2024 18/12/2024 पहा (2 MB)
नागपूर – गोंदिया प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाकरीताच्या भुसंपादन प्रकरणातील अधिसुचना

15/10/2024 15/12/2024 पहा (2 MB)
लेखी परीक्षेचा निकाल आणि SDH तुमसर आणि RH लाखांदू येथे ICTC-लॅब तंत्रज्ञ (कंत्राटी) पदासाठी मुलाखतीसाठी पात्र

12/12/2024 15/12/2024 पहा (1 MB)
ग्रामीण रुग्णालय लाखांदूर व उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथील रिक्त प्रयोग शाळा तंत्रज्ञ् या पदाकरिता लेखी परीक्षा दि. ९-१२-२०२४

04/12/2024 10/12/2024 पहा (1 MB)