बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
सन-२०२३-२०२४ या कालावधीतील रामा आवास योजनाचे एकूण ११३६ घरकुलांना मान्यता प्राप्त झाल्याबाबत

17/08/2024 31/12/2024 पहा (808 KB)
भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मधील न्याय्य नुकसानभरपाई आणि पारदर्शकतेच्या तरतुदीनुसार भरपाईच्या कलम -11 (1) अंतर्गत अधिसूचना. भूसंपादन प्रकरण क्र. ०४/एलक्यूएन/२०२३-२४ मौजा –कशेखानी, तालुका – पावनी, जिल्हा-भंडारा.

27/08/2024 31/12/2024 पहा (1 MB)
भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मधील न्याय्य नुकसानभरपाई आणि पारदर्शकतेच्या तरतुदीनुसार भरपाईच्या कलम -11 (1) अंतर्गत अधिसूचना. भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/एलक्यूएन/२०२३-२४ मौजा –रोहणा, तालुका – मोहाडी, जिल्हा-भंडारा.

27/08/2024 31/12/2024 पहा (2 MB)
भुमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अन्वये कलम 11 (1) खालील अधिसुचना प्रसिध्द करण्याबाबत प्र.क्र.06/एलक्युएन-2024-2025 मौजा- किसनपुर ता. मोहाडी जिल्हा- भंडारा.

12/12/2024 31/12/2024 पहा (1 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 11/एलक्युएन/2024-25 मौजा- सुरेवाडा, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

23/12/2024 31/12/2024 पहा (4 MB)
जिल्हा निवड समिती, भंडारा च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वैद्यकीय अधिकारीयांच्या रिक्तपदावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारीयांची पदे भरण्याबाबत जाहीरातक्र. 3782 दिनांक 26/08/2024 प्रसिद्धकरण्यात आलेली होती. सदर जाहीरातीच्या अनुषंगाने BAMS उमेदवारांची यादी यासोबत प्रकाशीत करण्यात येत आहे.

23/12/2024 30/12/2024 पहा (5 MB)
2024-25,2025-26,2026-27 करीता जिल्हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करणेबाबत

जिल्हा सर्वेक्षण अहवाल

29/11/2024 28/12/2024 पहा (6 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 09/एलक्युएन/2024-25 मौजा- टाकळी, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

17/12/2024 25/12/2024 पहा (4 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 10/एलक्युएन/2024-25 मौजा-मेंढा तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा

17/12/2024 25/12/2024 पहा (3 MB)
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-2013 अन्वये कलम -11(1) खालील अधिसुचना.भूमापन प्र.क्र.2/ एलक्युएन/2024 -25 मौजा-केसलवाडा ता. मोहाडी जि.भंडारा

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-2013 अन्वये कलम -11(1) खालील अधिसुचना.भूमापन प्र.क्र.2/ एलक्युएन/2024 -25 मौजाकेसलवाडा ता. मोहाडी जि.भंडारा

04/12/2024 19/12/2024 पहा (1 MB)