बंद

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
39 गाळ /गाळ मिश्रित वाळू डेपो ई – निविदा करीता प्रथम मुदतवाढ जाहीर सूचना

39 गाळ /गाळ मिश्रित वाळू डेपो ई – निविदा करीता प्रथम मुदतवाढ जाहीर सूचना

27/12/2023 05/01/2024 पहा (4 MB)
बाह्य यंत्रणेद्वारे एका वर्षाच्या कालावधी करीता पुरवठा (निवडणूक विभाग )

बाह्य यंत्रणेद्वारे एका वर्षाच्या कालावधी करीता पुरवठा (निवडणूक विभाग )

18/12/2023 03/01/2024 पहा (69 KB)
दिनांक 6.11.2023 चे प्रसिद्ध वाळू डेपो निविदीचे अनुषंगाने जाहीर सूचना

दिनांक 6.11.2023 चे प्रसिद्ध वाळू डेपो निविदीचे अनुषंगाने जाहीर सूचना

15/12/2023 31/12/2023 पहा (3 MB)
सन 2023-24 करीता भंडारा जिल्ह्यातील पुर परिस्थितीचा धोका कमी करणे, नदी प्रवाह पुर्वरत करणे/ सुरळीत करण्याकरिता नदीपात्रातील गाळ / गाळ मिश्रित वाळु काढणे, काढलेल्या गाळ/ गाळ मिश्रित वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापन इत्यादी करिता निविदा

11/12/2023 26/12/2023 पहा (2 MB)
ई निविदा सुचना जाहिरात ( निवडणूक विभाग )

आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कामकाजाकरिता भंडारा जिल्ह्यातील मतदार संघात
१) चहापान ,अल्पोहार , भोजन व्यवस्था , पाणी जर व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा
२) लेखनसामुग्री व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा ३) विविध प्रकारची वाहने भाडेतत्वावर पुरवठा
४) व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरवठा
५) जी पी एस ट्रॅकिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरवठा
६) पोस्टर बॅनर स्टिकर प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा
७) हमाल पुरवठा
८) वेबकास्टिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरवठा करणे संदर्भात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय

04/12/2023 18/12/2023 पहा (210 KB)
ई निविदा सुचना जाहिरात ( निवडणूक विभाग )

आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कामकाजाकरिता भंडारा जिल्ह्यातील मतदार संघात
१) संगणक व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरवठा
२)सी सी टी व्ही व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरवठा
३) झेरॉक्स प्रति मतदार यादी इतर छपाई व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा संदर्भात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय

04/12/2023 18/12/2023 पहा (230 KB)
नवीन वाहन खरेदी प्रक्रिया दरपत्रक मागविण्याबाबत

नवीन वाहन खरेदी प्रक्रिया दरपत्रक मागविण्याबाबत

28/11/2023 12/12/2023 पहा (724 KB)
भाडेतत्वावर वाहन पुरविण्याबाबत

भाडेतत्वावर वाहन पुरविण्याबाबत

29/11/2023 05/12/2023 पहा (199 KB)
वाळू घाट डेपो लिलाव – प्रथम मुदतवाढ

वाळू घाट डेपो लिलाव – प्रथम मुदतवाढ

21/11/2023 28/11/2023 पहा (1 MB)
आमदार निधी मधून पुस्तक खरेदी २०२३

आमदार निधी मधून पुस्तक खरेदी २०२३

07/11/2023 15/11/2023 पहा (2 MB)