बंद

पशुसंवर्धन विभाग भंडारा

पशुसंवर्धन विभाग भंडारा
विभागाचे नाव पशुसंवर्धन विभाग भंडारा
विभागाच्या कामाचे वर्णन पशु आरोग्य कव्हरेज आणि पशु वितरण योजनांची अंमलबजावणी
विभागीय सेवा • प्रायोजित योजना गोवर्धन गोवंश सेवा केंद्र “राज्यांतर्गत
• राज्यस्तर योजना, नाविन्य पूर्ण योजना 1000 कुक्कुटपालन सुरू करणे, 10 शेळ्या आणि 1 नर गटाचे वितरण. 2 दूध देणारे गाई / म्हैश
• मराठवाडा पॅकेज योजना.
• जिल्हा नियोजन समिती योजना (डीपीसी)
• केंद्र पुरस्कृत सायलेज (मुरघास) योजना,
• स्मार्ट योजना
• राष्ट्रीय गोकुळ मिशन
• राष्ट्रव्यापी कृत्रिम रेतन कार्यक्रम (NAIP)
• राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम
पशुसंवर्धन विभाग भंडारा संपर्क
अधिकाऱ्यांचे नाव पद दूरध्वनी क्र. Email Address
डॉ. वाय.एस.वंजारी जीपउआ भंडारा 07184252413 ddcah.bhandara1@gmail.com
डॉ. सुबोध नंदागवळी जिपअ जि.प. भंडारा 07184251592 dahozp.bhandara@gmail.com
डॉ. ए. व्ही . वारारकर सआपस जीपसचि भंडारा acahvpc.bhandara@gmail.com
डॉ.एस.के.वाडई पविअ (वि) पस भंडारा ldopsbhandara@gmail.com
डॉ.सुधाकर टेकाम सआपस तालपसचि मोहाडी acah.mohadi@gmail.com
डॉ.जगन्नाथ देशट्टीवार पविअ (वि) पस मोहाडी ldopsmohadi@gmail.com
डॉ.कल्पना गायकवाड सआपस तालपसचि तुमसर acah.tumsar@gmail.com
डॉ.जगन्नाथ देशट्टीवार पविअ (वि) पस तुमसर ldopsmohadi@gmail.com
डॉ.डी.जी.टेकाम सआपस तालपसचि पवनी acah.pavani@gmail.com
डॉ.दिनेश चव्हाण पविअ (वि) पस पवनी Ldopspavani11@gmail.com
डॉ.प्रवीण सोनवणे पविअ (वि) पस पवनी acahtmvpckhandur5@gmail.com
डॉ.दिनेश चव्हाण पविअ (वि) पस लाखांदूर ldopslakhandur@gmail.com
डॉ.निनाद कोरडे सआपस तालपसचि साकोली acah.sakoli@gmail.com
डॉ.प्रशांत वैद्य पविअ (वि) पस साकोली ldopssakoli@gmail.com
डॉ.लता देशमुख पविअ पवैद श्रेणी-१ लाखनी ldopslakhani@gmail.com
डॉ.लीना पाटील पविअ (वि) पस लाखणी ldopslakhani@gmail.com
फोटोगॅलरी

मा. सहाय्यक जिल्हाधिकारी यांची पशुसंवर्धन विभाग येथे भेट

 जागतिक पशुसंवर्धन दिना निमित्त पशु आरोग्य तपासणी शिबीर लाखनी

शासन आपल्या दारी अंतर्गत बियाणे वाटप व पशु आरोग्य शिबीर

पशु आरोग्य दैनंदिन सेवा तालुका लघु पशुवैधकीय सर्व चिकित्सालय पवनी

अजगरावर उपचार करताना( वन्य जीव सेवा )

श्वान प्रजनन प्रतिबंध  शस्त्रक्रिया जिल्हा पशुवैधकीय सर्व चिकित्सालय भंडारा

विभागीय वेबसाइट
ahd.maharashtra.gov.in