सामान्य प्रशासन विभाग
सामान्य प्रशासन विभाग | |||
कार्यालयाचे नांव | सामान्य प्रशासन विभाग | ||
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप | 1.अधिकारी / कर्मचारी यांची आस्थापणाविषयक बाबी 2.कर्मचारी यांची पदभरती करणे 3.सेवानिवृत्त कर्मचारी यांची पेंशन अदालत घेणे 4.सेवानिवृत्त कर्मचारी यांना इतर आवश्यक लाभ प्रदान करणे 5.जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांशी समन्वय ठेवणे 6.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा व स्थायी सभेचे आयोजन करणे 7.जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या संबंधात पदोन्नती करणे 8.कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्रदान करणे 9.जिल्हा परिषद संवर्ग वर्ग ३ व वर्ग ४ च्या संबंधात आस्थापणाविषयक बाबी |
||
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा | 1.आपले सरकार तक्रार पोर्टल 2.माहितीचा अधिकार अधि.2005 ऑनलाईन पोर्टल |
||
विभागाचे संपर्क क्रं. | |||
Name of Officer | Designation | Contacts | Email Address |
डॉ.एस.के.पानझाडे | उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य, जि.प. भंडारा | 07184252262 | dyceogzpbhandara@gmail.com |
श्री.एम.बी.तेलमासरे | कनिष्ठ प्रशासन अधिकारी,सामान्य | 07184252262 | dyceogzpbhandara@gmail.com |
फोटो गॅलरी | |||
---|---|---|---|
संकेतस्थळ | |||
Bhandarazp.org | |||
aaple sarkar grievance.maharashtra.gov.in | |||
rtionline.maharashtra.gov.in |