सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद
| सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद भंडारा | |||
| कार्यालयाचे नांव | सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद भंडारा | ||
| कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप | सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत ग्रामिण मार्ग व ईतर जिल्हा मार्गाचे दुरुस्ती व मजबुतीकरण करणे, यात्रा / तिर्थक्षेत्र येथे मुलभुत सुविधा पुरविणे. | ||
| कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा | ग्रामिण मार्ग व ईतर जिल्हा मार्गाचे दुरुस्ती व मजबुतीकरण करणे, यात्रा / तिर्थक्षेत्र येथे मुलभुत सुविधा पुरविणे.आंगणवाडी इमारतीचे बांधकाम व दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र, शाळा इमारत, पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम व दुरुस्ती करणे | ||
| विभागाचे संपर्क क्रं. | |||
| Name of Officer | Designation | Contacts | Email Address |
| श्री. एम. एफ. परदेशी | कार्यकारी अभियंता | 07184 -252574 | eepwdzpbhandara@gmail.com |
| श्री. एस. डी. राठोड | शाखा अभियंता | 07184 -252574 | eepwdzpbhandara@gmail.com |
| श्री. पि. यु. मिश्रा | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | 07184 -252574 | eepwdzpbhandara@gmail.com |
| फोटो गॅलरी | |||
|---|---|---|---|
| संकेतस्थळ | |||