• साइटमॅप
  • Accessibility Links
बंद

शासन निर्णय

अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
२५ ऑगष्ट २०२१ शासन निर्णय क्रमांकः विसआ- २०१९/प्र.क्र..४३/ज-१ अ राज्यातील आदिवासी व्यक्तींनी धारण केलेल्या वहीवाटी बिगर आदिवा‍ व्यक्तीना अकृषिक कारणांसांठी हस्तांतरीत केलेल्या प्रकरणाच्या अभ्याकरीता विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली समितमी गठीत करण्याबाबत. View
१३ एप्रिल २०२२ शासन परिपत्रक क्रमांकः एनएपी- २०२१/प्र.क्र.११८/ज-१ अ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ च्‍या कलम ४२ (ब), (क) व (ड) मधील तरतुदीच्या अनुषंगाने, करावयाच्या कार्यवाहीबाबत क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्‍याबाबत. View
०६ जून २०२२ शासन निर्णय क्रमांकः एनएपी-२०२२/प्र.क्र.५०/ज-१ अ अकृषिक कराच्‍या आकारणीच्या वसूलीसंदर्भात शासनाची भूमिका ठरविण्‍यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्‍या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियक्ती करण्याबाबत. View
२३ मे २०२३ शासन निर्णय क्रमांकः एनएपी- २०२२/प्र.क्र.१०३/ज-१ अ बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नसणेबाबत. View
१३ मार्च २०२४ शासन परिपत्रक क्रमांकः एनएपी- २०२३/प्र.क्र.६४/ज-१ अ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत जिमनीस / भूखंडास आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीसंदर्भात दिशानिर्देश देण्‍याबाबत. View
२९ जानेवारी २०२५ शासन परिपत्रक क्रमांक एनएपी-२०२४/प्र.क्र.१८०/ ज-१ अ उद्योग घटकाला औद्योगीक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरु करावयाचा असल्यास अकृषिक वापराची सनद आवश्यक नल्याबाबत सर्व महसूली अधिकारी यांना दिशानिर्देश देण्‍याबाबत. View
अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
१८ जानेवारी, २०२२ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२२/प्र.क्र.०९/र-१ राज्‍यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील  स्कॅबपात्र खातेदारांच्या जिमनीच्या 7/12 च्या इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठविण्याची कार्यवाही करण्याबाबत View
२७ जानेवारी, २०२२ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२१/प्र.क्र.१४४/र-१ मा.उच्च न्‍यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन अधिधिनयम १९९९ च्‍यास कलम १६(२) ची नोटीस देऊन पर्यायी जमिनीचे वाटप केल्‍यानंतर अथवा त्‍यापुर्वी मा. उच्च न्‍यायालयाच्या आदेशाविरुध्द मा.सर्वोच्च न्‍यायालयामध्ये दाखल केलेली विशेष अनुमती याचिका प्रलंबित असल्यास अशा जिमनीच्या ७/१२ मध्ये इतर हक्कात शेरे नोदविण्याबाबत. View
११  फेब्रुवारी, २०२२ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२२/प्र.क्र.०९/र-१ पुनर्वसिअधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या लाभक्षेत्रातील स्कॅबपात्र भुधारकांच्या /खातेदारांच्या जिमनीच्या 7/12 उताऱ्यावर इतर हक्‍कातील नोंदीमध्ये पुनर्वसनासाठी राखील किंवा इतर शेरे नमूद करुन हस्‍तांतरण व्‍यवहारांवर लादलेले निर्बंध शिथिल करण्‍याबाबत. View
१४  ऑक्टोंबर, २०२२ शासन निर्णय क्रमांकः एफएलडी- २०१९/प्र.क्र.१२९/र-१ अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जिमनीचे भुस्‍खलन किंवा जमिनीला मोठमोठया भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधीत तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरिवणे इत्‍यादीबाबत. View
०९ मार्च, २०२३ शासन निर्णय क्रमांकः अपील- २०२३/प्र.क्र.५८/झोपनी-२ झोपडपटृी पुनर्वसन योजनेतंर्गत तयार करण्‍यात येणाऱ्‍या परीशिष्ट -२ च्‍या प्रमाणित प्रतिबाबत. View
२५ मे, २०२३ शासन निर्णय क्रमांकःसंकिर्ण – २०२२/प्र.क्र.५४(भाग-१)/झोपसु -१ झोपडपटृी पुनर्वसन योजनेतंर्गत सशुल्क पुनर्वसन सदिनकांचे शुल्क निश्चित करण्‍याबाबत. View
१४ ऑगष्ट, २०२३ शासन निर्णय क्रमांकःसंकिर्ण – २०२२/प्र.क्र.५४(भाग-१)/झोपसु -१ झोपडपटृी पुनर्वसन योजनेअंतर्गत सशुल्‍क पुनर्वसन सदिनकांच्‍या वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना View
०८ फेब्रुवारी, २०२४ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२३/प्र.क्र.१५८/र-१ महाराष्ट्र प्रकल्प बाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनयम,१९९९ लागु असलेल्‍या पाटबंधारे प्रकल्पाच्‍या बाधित परीमंडलातील गावठाणामधुन स्‍थलांतरीत न झालेल्‍या गावठाणातीलप्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्‍कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देण्‍याबाबत. View
१४.०८.२०२४ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२४/प्र.क्र.७१/र-१ भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसन करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ नुसार प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रशासक नियुक्तीबाबत. View
१० २९ जानेवारी, २०२५ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२५/प्र.क्र.१५/र-१ प्रकल्पाबाधित व्यक्तींना व त्‍यांनी नामिनर्देशित केलेल्‍या त्यांच्या कुटुंबातील करतांना अनुसरवयाची कार्यपध्दती View
११ २५.०२.२०२५ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०१६/प्र.क्र.९२/र-१ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्‍तांतरीत न करण्‍याबाबतची कालमर्यादेची शिथील बाबत View
अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
1 03.02.2021 शासन परिपत्रक क्रमांक – आयडीसी 020/(प्र.क्र.330)/उद्योग-14 महाराष्ट्र औद्याागिक विकास अधिनयम १९६१ च्‍या भूसंपादन प्रकरणी सादर करावयाचा प्रस्‍तावासंदरर्भात घ्‍यावयाची खबरदारी. View
2 06.10.2021 शासन परिपत्रक क्रमांक – एलक्‍यू एन१२ /2013/प्र.क्र.190(भाग 15)/अ-2 राष्ट्रीय राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्‍याच्‍या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्‍या कार्यपध्दतीबाबत View
3 14.01.2022 शासन निर्णय क्र.एलक्‍युएन 12 /2013 /प्र.क्र.-190 (भाग -15 ) /अ-2 राष्ट्रीय राज्य महामार्ग सन्‍मुख जमीन भुसंपादन प्रकरणी मोबदल्‍याच्‍या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्‍या कार्यपध्दतीबाबत View
4 29.06.2022 शासन निर्णय क्रमांक – संकींर्ण-2022/प्र.क्र.54/अ-2 भूसंपादन अधिनयम, १८९४ मधील भाग-सात खाली कंपन्‍यांसाठी औद्योगिक नियोजनासाठी संपादित जिमनीच्‍या विक्री/वापर बदलाच्‍या अनुषंगाने सुधारीत धोरण. View
5 2.11.,2022 शासन नर्णिय क्रमांक:पावामो -2021 / प्र.क्र.170 /उर्जा- 4 राज्‍यातील 66 के.व्‍ही.व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्‍या अति उच्चदाब पारेषण वाहिन्‍यांसाठी उभारण्‍यात येणाऱ्‍या मनोऱ्‍याने व्याप्त जागेचा तसेच अति उच्च्‍चदाब पारेषण वाहिनीच्या पट‌्याखाली जिमनीचा नुकसान भरपाईपोटी मोबदला देण्यासंदर्भात सुधारीत धोरण. View
6 18.11.2022 शासन परीपत्रक क्रमांक – याचिका -2022/प्र.क्र.143/अ-2 राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1955 च्‍या, कलम 3(H)(3), (4) अनुषंगाने सक्षम प्रधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी करावयाच्‍या कार्यवाहीबाबत अंतरिम मार्गदर्शक सूचना. View
7 01 डिसेंबर 2022 शासन निर्णय क्रमांक:पावामो -2021 / प्र.क्र.170 /उर्जा- 4 राज्‍यातील 66 के.व्‍ही.व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्‍या अित उच्‍चदाब पारेषण वाहिन्‍यांसाठी उभारण्‍यात येणाऱ्‍या मनोऱ्‍याने व्याप्त जमिन व वाहिनीच्या पटटयाखालील जमिनीचा नुकसान भरपाईपोटी देण्‍यात येणाऱ्‍या मोबदलाबाबत सुधारीत धोरनाच्‍या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत View
8 02 डिसेंबर 2022 शासन शासन निर्णय क्रमांक: खाक्षेस -2016 /प्र.क्र.251 -एलबी-4 रस्‍ते-8 औदयोगिक किंवा वाणिज्यिक आस्‍थापना उभारण्‍यासाठी मागणी केलेली जमीन थेट खरेदीने /भुसंपादन करुन सार्वजिनक निविदा अथवा लिलावाशिवाय मागणी करणाच्‍या हितसंबंधित व्यक्तीला भाडेपटटयाने देणेबाबतची योजना… View
9 04.01.2023 शासन निर्णय क्रमांक – संकिर्ण-2022/प्र.क्र.160/अ-2 महसूल विभागांतर्गत भूसंपादन शाखा (कार्यासन अ-१, अ-२, अ-३, अ-४) ही सिचव (वने) यांच्‍या प्रशासकिय नियंत्रणाखाली कार्यरत असल्‍याबाबत. View
10 24.01.2023 शासन निर्णय क्रमांक – संकीर्ण-2023/प्र.क्र.02/अ-2 राज्‍यातील विविध प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भा जमिनीचे मूल्‍यांकनाबाबत.. View
11 31.01.2023 शासन निर्णय क्रमांक – संकीर्ण -2023/प्र.क्र.-30/अ-2 भुसंपादन अधिनियम, 2013 व अन्‍य अधिनियमानुसार संपादक संस्‍थेकडुन प्राप्त भुसंपादन प्रस्‍तावाबाबत प्राथिमक अधिसुचनेनंतर करावार्याच्या संयुक्त मोजणी व त्‍यानुसार अचूक नोंदी घेण्‍याची कार्यपध्दती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सुचना. View
12 08.06.2023 शासन निर्णय क्रमांक – एसआयए-2023/प्र.क्र.105/अ-2 प्रकरण दोन (सामाजिक आघात निर्धारण) व तीन (अन्‍न सुरक्षा विषयक तरतूदी) च्‍या तरतूदी लागू करण्‍यापासून सूट देण्याच्या प्रस्तावास शासन मान्‍यता देण्‍याचे अधिकार प्रत्यायोजित करण्‍याबाबत. View
13 19 जुन,2023 शासन निर्णय क्र: संकिर्ण-2022 /प्र.क्र.-84 / कोषा- प्रशा 5 महाराष्ट्र कोषागार अधिनयम,1968 मधील नियम 495 अन्‍वये विहित करण्‍यात आलेल्‍या तरतूदीमधून महसुल व वन विभागाच्‍या अधिनस्त उपविभागीय अधिकारी आधि विशेष भुसंपादन अधिकारी यांचे नावे असलेली वैयक्तीक ठेव लेखा (P. L.A. ) वगळण्‍याबाबत. View
14 26.09.2023 शासन निर्णय क्रमांक – क्र.वजधो-2022/प्र.क्र.86/अ-2 अनुसूचित जमाती व अन्‍य पारंपारिक वन निवासी (वन हक्‍क मान्‍य करणे) अधिनयम, २००६ अंतर्गत प्राप्त वैयक्तीक वन हक्‍क पटेधारकांना भूमिसंपादन अधिनियम, २०१३ मधील तरतूदीनुसार जमिन संपादित करताना भूसंपादन अधिनियमान्‍वये देण्‍यात येणारी नुकसान भरपाईची रक्‍कम व अन्‍य पुनर्वसन व पुनर्वसाहत विषयक लाभ निश्चित करण्‍याबाबत. View
15 02 नोव्हेंबर,2023 शासन परिपत्रक क्र.:संकिर्ण -2023 /प्र.क्र.130 /जल-1 नदी / नाले पात्रात हाती घेण्‍यात येणाऱ्‍या कोल्‍हापूर पध्‍दतीचे बंधारे / सिमेंट साठवण बंधारे / सिमेंट नाला बांध या कामांची अंमबजावणी करताना भुसंपादनाबाबत घ्‍यावयाची दक्षता.. View
16 22.02.2024 शासन निर्णय परिपत्रक क्र बैठक -2024 /प्र.क्र.-21 /अ-2 भुसंपादन अधिनयम अन्‍वये दिवाणी न्‍यायालयाने वाढीव मोबदला देण्‍याबाबत पारीत केलेल्‍या आदेशविरुध्द अपिल दाखल करणे / न करणे याबातीतील जमिनीचे ” मुळ मुल्‍यांकन ” या शब्‍दाबाबत अधिक स्पष्टता करणेबाबत. View
17 16 मार्च, 2024 शासन परिपत्रक क्र.:संकिर्ण-2022 /प्र.क्र.-54 /अ-2 भुसंपादन अधिनयम,1894 मधील भाग-सात खाली कंपन्‍यांसाठी औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या विक्री /वापर बदलाच्‍या अनुषंगाने सुधारीत धोरण View
18 04 फेब्रुवारी,2025. शासन परिपत्रक क्र.. भुभाडे-2025 / प्र.क्र.05/ रीते-7 सार्वजिनक बांधकाम विभागाच्‍या क्षेत्रीय कार्यालयांकडुन भुसंपादनाशी संबंधित न्‍यायालयीन प्रकरणे हाताळतांना घ्यावयाची दक्षता…. View
19 07.02.2025 शासन शुध्दीपत्रक क्रमांक – पावामो-2021/प्र.प्र.170(भाग-1)/उर्जा-4 राज्‍यातील 66 के.व्‍ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्‍या अति उच्‍चदाब पारेषण वाहिन्यायांसाठी उभारण्‍यात येणाऱ्‍या मनोऱ्‍याने व्याप्त जागेचा तसेच अति उच्‍चदाब पारेषण वाहिनीच्या पट्याखालील जमिमनीचा नुकसान भरपाईपोटी मोबदला देण्‍यासंदरर्भात सुधारित धोरण….. शुध्दिपत्रक….. View
20 07.02.2025 शासन शुध्दीपत्रक क्रमांक – पावामो-2021/प्र.क्र.170(भाग-1)/उर्जा-4 राज्‍यातील 66 के.व्‍ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्‍या अति उच्‍चदाब पारेषण वाहिन्यायांसाठी उभारण्‍यात येणाऱ्‍या मनोऱ्‍याने व्याप्त जमिन व वाहिनीच्‍या पटयाखालील जमिनीच्‍या नुकसान भरपाईपोटी देण्‍यात येणाऱ्‍या मोबदल्‍याबाबत सुधारित धोरणाच्‍या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपध्ददती निश्चित करणेबाबत. (शुध्दीपत्रक) View