एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा | |||
विभागाचे नाव | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा | ||
विभागाच्या कामाचे वर्णन | आदिवासी विकास | ||
विभागीय सेवा | 1)शासकीय आश्रम शाळा 2)अनुदानीत आश्रम शाळा 3)आदिवासी मुलां / मुलीं करीता शासकीय वसतिगृहे 4)अनुसूचित जमाती च्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे . 5)व्यावसायिक पाठयक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे . 6)शालांत व उच्चमाध्यमिक शालांत परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिस योजना 7)भारत सरकार शालांत परीक्षोत्तर शिश्यवृत्ती योजना 8)आदिवासी मुला – मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 9)सैनिकी शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी राज्यातील सैनिकी शाळांना जोडूनजादा तुकडी सुरू करणे 10)भारतीय संविधानाच्या अनुच्छे२७५ ( १ )योजने अंतर्गत योजना वविशेष केंद्रीय सहाय्य योजना |
||
विभाग संपर्क | |||
अधिकाऱ्याचे नांव | पदनाम | संपर्क क्रं. | ईमेल आय डी |
श्री. निरज एस मोरे | प्रकल्प अधिकारी | 07184-251233 | pobhandara@gmail.com |
श्री विजय तवाडे | सहाय्यक प्रकल्प अधिकारी | 07184-251233 | pobhandara@gmail.com |
फोटो गॅलरी | |||
---|---|---|---|
संकेतस्थळ | |||
www.Swayam.mahaonline.gov.in | |||