कसे पोहोचाल?
विमान वाहतूक :
विमान वाहतूक व्यवस्था, हि डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, नागपूर ( महाराष्ट्र ) पर्यंत उपलब्ध आहे. विमानतळापासून भंडारा ६५ किमी अंतरावर आहे.
रेल्वे व्यवस्था :
नागपूर रेल्वे स्टेशन पासून वरठी रेल्वे स्टेशन, भंडारा. ( एक तास )
रॊड ने :
नागपूर – पारडी – भंडारा राष्ट्रीय महामार्ग एन एच – ६. ( ६० कि मी )
- महासमाधी भूमी : जवळजवळ ४६ की. मी. रोड ने ( १ तास 3 मिनिट्स ) भंडारा पासून.
- रावणवाडी धरण : जवळजवळ २१ की. मी. रोड ने ( ३६ मिनिट्स ) भंडारा पासून.
- उमरेड – करंडला वन्यजीवन अभयारण्य : जवळजवळ 79 की. मी. रोड ने ( १ तास 52 मिनिट्स ) भंडारा पासून.
- कोरंभी मंदिर : जवळजवळ ८ की. मी. रोड ने ( २२ मिनिट्स ) भंडारा पासून.
- गोसेखुर्द धरण : जवळजवळ ४४ की. मी. रोड ने ( १ तास ४ मिनिट्स ) भंडारा पासून.
- कोका वन्यजीव अभयारण्य : जवळजवळ २७ की. मी. रोड ने ( ४४ मिनिट्स ) भंडारा पासून.