बंद

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग

 नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग
विभागाचे नाव नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, भंडारा
विभागातील कामाचे वर्णन जमिनीच्या विकास नियंत्रनाच्या संबंधाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 व एकतत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2020 नुसार कार्यवाही करणे
1. महसूल विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या बांधकाम परवानगी प्रकरण, भूखंड विभाजन, भूखंड एकत्रीकरण प्रस्तावांची बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली द्वारे तात्रिक छाननी करणे

2. विभागामार्फत मंजूर असलेल्या विविध विकास योजना नकाशांचे झोन दाखले व भाग नकाशे पुरविणे

3. शेत जमिनीस रहिवास, औद्योगिक, वाणिज्य व इतर अकृषक वापर यास्तव अकृषिक करण्यासाठी महसूल विभागाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करणे

4. नगर परिषद मार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, वैशिष्ठ्यपूर्ण योजना ई. अंतर्गत प्राप्त होणाऱ्या बांधकाम प्रस्तावांची छाननी करून मंजूरी प्रदान करणे

5. मंजुरीचे शिफारस केलेले अभिन्यास नकाशाच्या /बांधकाम नकाशाच्या स्वाक्षांकित प्रती उपलब्ध करून देणे

6. नगर परिषदेकडून प्राप्त प्रकरणात भाडे निश्चिती करणे व चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर निर्धारण करणे

7. शहरांसाठी विकास योजनेचे आराखडे (D.P. PLAN) तयार करणे

8. जिल्हा वार्षिक योजना नवी ६-अ योजने अंतर्गत नगर परिषदांना अर्थसहाय्य वितरीत करणे

9. निवाडा/भूसंपादन प्रकरणात संपादित जमिनीचे मुल्यदर निश्चित करणे 10. शासकीय जमीन वाटप संदर्भात अभिप्राय कळविणे

विभागीय संपर्क
अधिकाऱ्याचे नाव पदनाम संपर्क ईमेल पत्ता
श्री. सुनील व. देशमुख सहाय्यक संचालक नगर रचना 07184-25222 tpbhandara@rediffmail.com
श्री. मिलिंद श्री. नेवारे नगर रचनाकार 07184-25222 tpbhandara@rediffmail.com
फोटो गॅलरी
विभाग वेबसाइट
1. नगर रचना आणि मुल्यानिर्धारण संचालनालय https://dtp.maharashtra.gov.in
2.बांधकाम परवानगी / अभिन्यास परवानगी / भुखंड विभाजन / एकत्रिकरण ( BPMS ) https://mahavastu.maharashtra.gov.in