बंद

महसूल

शासनाने अधोरेखित केलेली जमिनीची माहिती

अ. क्रं विषय दिनांक कागदपत्रे
1 मौजा भुयार तालुका पवनी येथील सरकार सर्व्हे नं. 343 ची 0.12 हे आर व रस्ता 0.009 हे आर अशी एकुण 0.129 हे आर शासकीय जागा मुख्य परियोजना प्रबंधक 2, एम.आर.आय.डि.सी. लिमिटेड, नागपुर यांना नागभीड ते इतवारी रेल्वे लाईनचे रुदीकरणासाठी एनजी लाईन (उमरेड डब्लु.सी.एल. कनेक्टिंग लाईनसह) 23.08.2021 आदेश पारीत
2 मौजा पलाडी येथील सरकारी भु. क्र. 149/1 मधील जागेवर EVM गोडावुन बांधकामाबाबत जागेची मागणी करण्याबाबतचा प्रस्ताव. 14.09.2021 आदेश पारीत
3 कृषी उत्पन्न बाजार समिती, भंडारा यांना मौजे भिलेवाडा ता. जि. भंडारा येथील गट क्र. 94/1 आराजी 9.65 हे.आर. पैकी 4.00 हे.आर. (3.60 हे आर) जमीन उपलब्ध करुन देणेबाबत. 08.06.2021 आदेश पारीत
4 मौजा लाखांदूर येथील जुना गट क्र. 405 वरील 900 चौ.मी. जागा नगर पंचायत प्रस्तावित
पाणीपुरवठा योजनेतील पाण्याची टाकी उभारण्याकरीता जागा मिळणेबाबत
12.02.2021 आदेश पारीत
5 साकोलीकरीता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेकरीता जलशुध्दीकेंद्र उभारण्यासाठी जागेची
मंजुरीबाबत.
12.02.2021 आदेश पारीत
6 मौजा लाखनी येथील गट क्र.707 आराजी 0.65 हे आर पैकी 0.30 हे आर.जागा नगर पंचायत लाखनी येथील पाणीपुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राकरीता मंजुर करण्याबाबत. 12.02.2021 आदेश पारीत
7 मौजा स्टेशनटोली तह-तुमसर येथील गट क्र. 86 आराजी 0.13 हे आर पैकी 0.10.9 हे आर व गट क्र.88 आराजी 0.24 हे आर पैकी 0.12 हे आर अशी एकुण 0.23 हे आर शासकीय जागा कार्यकारी अभियंता दक्षिण-पुर्व, मध्य रेल्वे नागपुर यांना तुमसर रेल्वेस्टेशन यार्डकरीता (राजनांदगाव-नागपुर 3 लाईनकरीता) 09.02.2021 आदेश पारीत
8 मौजा लाखांदूर येथील जुना आबादी गट क्र.405 मधील आराजी 16.20 हे आर पैकी 0.40 हे आर जागा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणेकरीता मिळणेबाबत. 11.12.2020 आदेश पारीत
9 मौजा मकरधोकडा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करणेसाठी शासकीय जागा हस्तांतरणाबाबत 02.08.2019 आदेश पारीत
10 विजाभज, इमाव व विमाप्र मुलांचे/मुलींचे शासकीय वसतीगृह, भंडारा करीता शासकीय जमीन उपलब्ध करुन देणेबाबत. 22.01.2019 आदेश पारीत
11 मौजा उमरी, तह-साकोली, जि-भंडारा येथील शासकीय जागा 33/11 के व्ही उपकेंद्र उभारणीसाठी एमएसईडीसीएल ला मंजुर करणेबाबत.. 14.01.2019 आदेश पारीत
12 मा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर उर्जा प्रकल्प- मौजा पालोरा येथील गट क्रमांक 474 सरकार आराजी 7.48 हे.आर. जमीन पैकी 4.00 हे.आर. जमीन अधिग्रहणाबाबत. 20.12.2018 आदेश पारीत
13 मा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर उर्जा प्रकल्प- मौजा खैरलांजी येथील गट क्रमांक 224,226 मधील सरकार आराजी 41.84 हे.आर. जमीन पैकी 16.00 हे.आर. जमीन अधिग्रहणाबाबत. 26.10.2018 आदेश पारीत
14 पोलीस स्टेशन लाखनी येथील जमिनीचे 7/12 वर सुधारीत नोंद होणेबाबत. 09.10.2018 आदेश पारीत
15 मौजा भंडारा नझुल येथील शि.क्र. 53/23/1 आराजी 25493.2 चौ.मी. जागेपैकी आराजी
7495.00 चौ.मी. जागा पोलीस मुख्यालय बांधकामाकरीता मंजुरीबाबत.
14.09.2018 आदेश पारीत
16 मौजा साकोली येथील न.भु.क्र.337,338,339, 343,344 ,345मधील क्षेत्र अनुक्रमे 175.9, 178.5, 195.0, 154.9, 75.2, 970.5 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 1923.70 चौ.मी. जागा पोलीस स्टेशन साकोली च्या नावाने करणेबाबत. 16.12.2017 आदेश पारीत
17 मौजा खैरलांजी येथील ग.क्र.124/2 ब मधील 1.40 हे.आर जागेपैकी 262.50 चौ.मी. जागा पोलीस चौकी करीता मंजुर करणेबाबत. 15.12.2017 आदेश पारीत
18 मौजा गोबरवाही नवनिर्मित पोलिस स्टेशन करीता जागा मंजुर करणेबाबत. 26.09.2017 आदेश पारीत
19 मौजा भंडारा नझूल शिट क्र. 54 प्लॉट क्र. 15 आराजी 8981.2 चौ.मी. जागा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकरीता मंजूर करण्याबाबत. 02.05.2017 आदेश पारीत