बंद

माझी माती, माझा देश

माझी माती, माझा देश

आज ग्राम पंचायत निलागोदि येथे ग्राम स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आला आणि माझी माती माझा गाव या 4,5 घरची मुट भर माती व तांदूळ गोळा करण्यात आले
लावेश्वर , पं स भंडारा