शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.
शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.भंडारा | |||
विभागाचे नाव | शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. भंडारा | ||
विभागाच्या कामाचे वर्णन | 1.अधिकारी/कर्मचारीयांची आस्थापना्विषयक बाबी. 2.शिक्षक कर्मचारी यांची पदभरती करणे. 3.सेवानिवृत्त़ कर्मचारी यांची पेंशन अदालत सादर करणे ( सामान्य़ प्रशासन विभागाकडे) 4.सेवानिवृत्त़ कर्मचारीयांचे सेवा निवृत्ती प्रकरणवित्त़ विभागाकडे मंजुरीस्तव़ सादरकरणे. 5.जिल्हा परिषदेच्या सर्व पंचायत समिती विभागांशी समन्वय़ ठेवणे. (शिक्षणविभाग ) 6.जिल्हा परिषद शिक्षक कर्मचा-यांच्या संबंधात पदोन्ऩती करणे. 7.शिक्षक कर्मचा-यांना आश्वासीत प्रगतीयोजना/एकस्त़रलाभ/वेतननिश्चितीचेप्रकरण/वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजुरीचे प्रकरण वित्त़ विभाग/सा.प्र.वि. व आरोग्य़ विभागाकडे सादर करणे. 8.शिक्षण विभागातील शिक्षण समिती सभेचे आयोजन करणे. 9.शिक्षण विभागातील शाळेतील बांधकाम विषयक कामे मंजुरीस्तव़ सादर करणे. 10. समग्र शिक्षा अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्याना पाठयपुस्तके व गणवेश वितरीत करणे.शाळांना संयुक्त शाळा अनुदान वाटप करणे. 11. समग्र शिक्षाअंतर्गत दिव्यांग बालकांना साहित्य़ साधने, मदतनिसभत्ता, वाचकभत्ता, प्रवासभत्ता व मुलींना प्रोत्साहन भत्ता पुरविणे. 12. समग्र शिक्षाअंतर्गत जि. प. च्या शाळांना भौतिक सुविधा पुरविणे. 13. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे. |
||
विभागीय सेवा | 1.माहितीचा अधिकार अधि.2005 निकाली काढणे 2.महाराष्ट़्र लोक सेवा हक्क़ अधि.2015 चेअर्जनिकाली काढणे. |
||
विभाग संपर्क | |||
अधिकाऱ्याचे नांव | पदनाम | संपर्क क्रं. | ईमेल आय डी |
श्री.रवींद्र सोनटक्के | शिक्षणाधिकारी(प्राथ) | 07184-253430 | eopryzp@gmail.com /ssabhandara1@gmail.com |
श्री.एम.बी.लांडे | अधिक्षक वर्ग-2 | 07184-253430 | eopryzp@gmail.com /ssabhandara1@gmail.com |
श्री.एस.एस.गोमासे | सहा.प्रशासनअधि. | 07184-253430 | eopryzp@gmail.com /ssabhandara1@gmail.com |
श्री.जी.आर.बोरकर | क.प्रशासनअधिकारी | 07184-253430 | eopryzp@gmail.com /ssabhandara1@gmail.com |
फोटो गॅलरी | |||
---|---|---|---|
संकेतस्थळ | |||