• साइटमॅप
  • Accessibility Links
बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
MSACS, मुंबई अंतर्गत एआरटी केंद्र जिल्हा रुग्णालय भंडारा येथे स्टाफ नर्स (कंत्राटी) पदाकरिता जाहिरात
MSACS, मुंबई अंतर्गत एआरटी केंद्र जिल्हा रुग्णालय भंडारा येथे स्टाफ नर्स (कंत्राटी) पदाकरिता जाहिरात 
10/09/2025 26/09/2025 पहा (469 KB)
MSACS मुंबई अंतर्गत रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय भंडारा, येथील समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कंत्राटी) पदाकरिता पात्र, अपात्र उमेदवारांची यादी २०२५
MSACS मुंबई अंतर्गत रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय भंडारा, येथील समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कंत्राटी) पदाकरिता  पात्र, अपात्र उमेदवारांची यादी २०२५
10/09/2025 17/09/2025 पहा (2 MB) Eligible, Not Eligible, Witheld Eligible candidates list for the post of Lab Technician, Blood Bank(Contractual), DH Bhandara-2025 (2 MB)
अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत गट-क ची जिल्हास्तरीय प्रतिक्षासूची मधील उमेदवार करिता मार्गदर्शन मेळावा आयोजित बाबत प्रसिद्धी करणे

वेळ : दि. १०.०९.२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता.  स्थळ : जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा

09/09/2025 15/09/2025 पहा (4 MB)
उमेदवारांचा पसंतीक्रमाचा अर्ज

उमेदवारांचा पसंतीक्रमाचा अर्ज

29/08/2025 31/12/2025 पहा (571 KB)
परिशिष्ट “फ” गट-क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती

परिशिष्ट “फ” गट-क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती

29/08/2025 31/12/2025 पहा (7 MB)
ICTC-SDH तुमसर आणि ICTC RH लाखांदूर येथे लॅब टेक्निशियन (कंत्राटी) या पदासाठी निवड आणि प्रतीक्षा उमेदवारांची यादी २०२४

ICTC-SDH तुमसर आणि ICTC RH लाखांदूर येथे लॅब टेक्निशियन (कंत्राटी) या पदासाठी निवड आणि प्रतीक्षा उमेदवारांची यादी २०२४

24/12/2024 23/12/2025 पहा (1 MB)
संग्रहित