घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
पोलीस पाटील भरती साकोली उपविभाग अंतिम गुणतालीका साकोली तालुका | अंतिम गुणतालीका साकोली तालुका |
26/04/2023 | 10/05/2023 | पहा (3 MB) |
पोलीस पाटील भरती साकोली उपविभाग अंतिम गुणतालीका लाखनी तालुका | अंतिम गुणतालीका लाखनी तालुका |
26/04/2023 | 10/05/2023 | पहा (4 MB) |
सन 2022-2023 या वर्षाकरीता वाळू गटातुन वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यत वाहतुक, डेपोनिर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा | सन 2022-2023 या वर्षाकरीता वाळू गटातुन वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यत वाहतुक, डेपोनिर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा |
28/04/2023 | 09/05/2023 | पहा (1 MB) sand depo adv 2023 detail (329 KB) |
भुमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अन्वये कलम 11 (1) खालील अधिसुचना प्रसिध्द करण्याबाबत प्र.क्र.09/एलक्युएन-2022-2023 मौजा- दिघोरी ता. भंडारा जिल्हा- भंडारा. | भुमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अन्वये कलम 11 (1) खालील अधिसुचना प्रसिध्द करण्याबाबत प्र.क्र.09/एलक्युएन-2022-2023 मौजा- दिघोरी ता. भंडारा जिल्हा- भंडारा. |
19/04/2023 | 04/05/2023 | पहा (1 MB) |
सन 2022-2023 साठी जिल्हयातील सर्व बांधकाम योग्य वाळूगटांतून वाळू उत्खनन (Manually) व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा. दि. 02.05.2023 रोजी दुपारी 01.00 वाजता* झूमच्या माध्यमातून इच्छुक निविदा धारकांकरीता Online प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाकरीता व शंकांचे निरसन करण्याकरीता इच्छुक निविदा धारकांना Online प्रशिक्षणार्थ सहभाग घेण्याकरीता आवाहन करण्यात येत आहे. |
Meeting ID: 676 334 3988 |
02/05/2023 | 02/05/2023 | पहा (1 MB) |
1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावार आधारीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांचे कडून प्राप्त झालेल्या नमुना 7 चे अर्जावर कार्यवाही करण्याकरीता ग्रामपंचायत सचिव यांनी मृत व स्थलांतरीत मतदाराच्या नावांची प्रमाणीत करूण दिलेली यादी प्रसिध्द करून मृत स्थलांतरीत मतदारांचे नाव मतदार यादी मधून कमी करण्याची कार्यवाही करण्याबाबत. सदर प्रकरणात जाहिरनामा काढून संबंधीत ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्याबाबत. | 06/04/2023 | 30/04/2023 | पहा (825 KB) | |
१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, कंत्राटीस्टाफ नर्स,व कंत्राटी एमपीडब्लु पुरुषया पदाच्या पदभरतीजाहिरातील अंतिम गुणवत्ता यादीनुसारदिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित समुपदेशन प्रक्रिया करिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिनांक २०.०४.२०२३ | १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, कंत्राटीस्टाफ नर्स,व कंत्राटी एमपीडब्लु पुरुषया पदाच्या पदभरतीजाहिरातील अंतिम गुणवत्ता यादीनुसारदिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित समुपदेशन प्रक्रिया करिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिनांक २०.०४.२०२३ |
20/04/2023 | 30/04/2023 | पहा (2 MB) |
१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएसया पदाच्या Walk In Interviewपदभरतीजाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवाराच्या माहिती करिता अंतिम गुणवत्ता यादी व दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित समुपदेशन प्रक्रिया करिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिनांक २०.०४.२०२३ | १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएसया पदाच्या Walk In Interviewपदभरतीजाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवाराच्या माहिती करिता अंतिम गुणवत्ता यादी व दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित समुपदेशन प्रक्रिया करिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिनांक २०.०४.२०२३ |
20/04/2023 | 30/04/2023 | पहा (2 MB) |
साकोली उपविभाग पोलीस पाटील पदभरती परीक्षा 2023 उत्तरतालिक | साकोली उपविभाग पोलीस पाटील पदभरती परीक्षा 2023 उत्तरतालिक |
23/04/2023 | 29/04/2023 | पहा (1 MB) |
दरपत्रक | दरपत्रक |
25/04/2023 | 27/04/2023 | पहा (746 KB) |