बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपातळीवर कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तिच्या नियुक्तीसंबंधाने मुलाखत घेण्यात आलेल्या उमेदवारापैकी निवड केलेल्या उमेदवारांची प्रारुप निवड यादी.

06/10/2023 10/10/2023 पहा (624 KB)
जिल्हा पुरवठा कार्यालय, भंडारा येथील शासकीय वाहनावर बाहययंत्रानेद्वारे (कंत्राटी पद्धतीने सेवा पुरविणार्याह नोद्णीकृत संस्थेकडून) कंत्राटी तत्वावर वाहन चालकाची नियुक्तीकरनेबाबत ( पहिली मुदतवाढ )

27/09/2023 09/10/2023 पहा (571 KB)
जि.प.भंडारा पद भरती -2023 अंतर्गत Online प्राप्त अर्जाची माहिती

05/09/2023 05/10/2023 पहा (214 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय भंडारा अंतर्गत Teleconsultation कार्यक्रमांतर्गत ईसंजीवनी ऑनलाइन ओपीडी करिता कंत्राटी तत्वावर विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, हृदयरोग/भीषक) प्रति कॉल रु.300/- प्रमाणे उमेदवार भरती जाहिरात दिनांक 25 सप्टेंबर 2023

25/09/2023 03/10/2023 पहा (5 MB)
महराष्ट्र राज्य समाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय , मुंबई समाजिक अंकेक्षण करिता जिल्हा स्तरावर साधन व्यक्तीच्या पॅनेलवर नियुक्तीसाठी उमिद्वारांचीमुलाखत-गुणांकन यादी

महराष्ट्र राज्य समाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय , मुंबई

समाजिक अंकेक्षण करिता जिल्हा स्तरावर साधन व्यक्तीच्या पॅनेलवर नियुक्तीसाठी उमिद्वारांचीमुलाखत-गुणांकन यादी

25/09/2023 03/10/2023 पहा (5 MB)
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनांतर्गत ग्राम पातळीवर कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन वेक्तीच्या नियुक्ती संबंधाने पात्र अपात्र उमेदवाराची यादी

12/09/2023 23/09/2023 पहा (3 MB)
जिल्हा पुरवठा कार्यालय,भंडारा येथील शासकीय वाहनावर बाहययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर वाहन चालकाची नियुक्ती करणेबाबत.

कंत्राटी तत्वावर वाहन चालकाची नियुक्ती करणेबाबत. जिल्हा पुरवठा कार्यालय,भंडारा.

08/09/2023 22/09/2023 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) जिल्हा रुग्णालय भंडारा अंतर्गत विशेष तज्ञ सेवा उपलब्ध करण्याकरिता MOU करण्याबाबत Walk in Interview Date :- 13-09-2023 to 20-09-2023

13/09/2023 20/09/2023 पहा (144 KB)
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त कंत्राटी LHV पदाच्या पदभरतीची जाहिरात

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त कंत्राटी LHV पदाच्या पदभरतीची जाहिरातीतील

उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी व सूचना दिनांक २२.०८.२०२३.

23/08/2023 31/08/2023 पहा (2 MB)
राष्ट्रीयआरोग्य अभियान 15 वावित्त आयोग अंतर्गत पॉलीक्लिनिक (Polyclinic ) करिता कंत्राटी वैद्यकीय विशेषज्ञ (Specialist ) रिक्त पदाची Walk In Interview पदभरती जाहिरात दिनांक २१ ऑगस्ट २०२३.

21/08/2023 31/08/2023 पहा (4 MB)