• साइटमॅप
  • Accessibility Links
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
15 वा वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र, पॉलिक्लिनिक व  बीपीएचयू अंतर्गत कंत्राटी तत्वावर रिक्त असलेल्या पदाची पदभरती

24/04/2025 20/05/2025 पहा (4 MB)
शुद्धीपत्रक (शुद्धीपत्रक) एनएचएम, एनयूएचएम, एनएएम, एचबीटी एडी, १५ वा वित्त यूएचडब्ल्यूसी, पॉलीक्लिनिक आणि बीपीएचयू कार्यक्रम विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात दिनांक २५ एप्रिल २०२५.

25/04/2025 20/05/2025 पहा (5 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाची पदभरती जाहिरातीतील पात्र व अपात्र उमेदवाराची यादी दिनांक 25 एप्रिल, 2025

25/04/2025 15/05/2025 पहा (8 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाची पदभरती जाहिरात दिनांक 15 फेब्रुवारी, 2025

15/02/2025 15/03/2025 पहा (4 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आशा स्वंयसेविका योजनेअंतर्गत गटप्रवर्तक पदभरतीची अंतीम गुणवत्ता यादी व उमेदवारांकरिता सुचना दिनांक १6 जानेवारी, २०२५.

16/01/2025 14/02/2025 पहा (133 KB)
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे BAMS अर्हताधारक उमेदवारांमधुन भरण्याकरीता उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी याव्दारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच समुपदेशन कार्यशाळेबाबत उमेदवारांना सुचना

02/01/2025 08/01/2025 पहा (3 MB)
जिल्हा निवड समिती, भंडारा च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वैद्यकीय अधिकारीयांच्या रिक्तपदावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारीयांची पदे भरण्याबाबत जाहीरातक्र. 3782 दिनांक 26/08/2024 प्रसिद्धकरण्यात आलेली होती. सदर जाहीरातीच्या अनुषंगाने BAMS उमेदवारांची यादी यासोबत प्रकाशीत करण्यात येत आहे.

23/12/2024 30/12/2024 पहा (5 MB)
लेखी परीक्षेचा निकाल आणि SDH तुमसर आणि RH लाखांदू येथे ICTC-लॅब तंत्रज्ञ (कंत्राटी) पदासाठी मुलाखतीसाठी पात्र

12/12/2024 15/12/2024 पहा (1 MB)
ग्रामीण रुग्णालय लाखांदूर व उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथील रिक्त प्रयोग शाळा तंत्रज्ञ् या पदाकरिता लेखी परीक्षा दि. ९-१२-२०२४

04/12/2024 10/12/2024 पहा (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आशा स्वंयसेविका योजनेअंतर्गत रिक्त गटप्रवर्तक पदभरतीची आक्षेपाबाबद पात्र / अपात्र उमेदवारांची यादी व उमेदवारांकरिता सुचना दिनांक ०५ डिसेंबर, २०२४.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आशा स्वंयसेविका योजनेअंतर्गत रिक्त गटप्रवर्तक पदभरतीची आक्षेपाबाबद पात्र / अपात्र उमेदवारांची यादी व उमेदवारांकरिता सुचना दिनांक ०५ डिसेंबर२०२४.

05/12/2024 10/12/2024 पहा (1 MB)