भरती
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा पुरवठा कार्यालय,भंडारा येथील शासकीय वाहनावर बाहययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर वाहन चालकाची नियुक्ती करणेबाबत. | कंत्राटी तत्वावर वाहन चालकाची नियुक्ती करणेबाबत. जिल्हा पुरवठा कार्यालय,भंडारा. |
08/09/2023 | 22/09/2023 | पहा (2 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) जिल्हा रुग्णालय भंडारा अंतर्गत विशेष तज्ञ सेवा उपलब्ध करण्याकरिता MOU करण्याबाबत Walk in Interview Date :- 13-09-2023 to 20-09-2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) जिल्हा रुग्णालय भंडारा अंतर्गत विशेष तज्ञ सेवा उपलब्ध करण्याकरिता MOU करण्याबाबत Walk in Interview Date :- 13-09-2023 to 20-09-2023 |
13/09/2023 | 20/09/2023 | पहा (144 KB) |
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त कंत्राटी LHV पदाच्या पदभरतीची जाहिरात | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त कंत्राटी LHV पदाच्या पदभरतीची जाहिरातीतील उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी व सूचना दिनांक २२.०८.२०२३. |
23/08/2023 | 31/08/2023 | पहा (2 MB) |
राष्ट्रीयआरोग्य अभियान 15 वावित्त आयोग अंतर्गत पॉलीक्लिनिक (Polyclinic ) करिता कंत्राटी वैद्यकीय विशेषज्ञ (Specialist ) रिक्त पदाची Walk In Interview पदभरती जाहिरात दिनांक २१ ऑगस्ट २०२३. | राष्ट्रीयआरोग्य अभियान 15 वावित्त आयोग अंतर्गत पॉलीक्लिनिक (Polyclinic ) करिता कंत्राटी वैद्यकीय विशेषज्ञ (Specialist ) रिक्त पदाची Walk In Interview पदभरती जाहिरात दिनांक २१ ऑगस्ट २०२३. |
21/08/2023 | 31/08/2023 | पहा (4 MB) |
भंडारा जिल्हा परिषद पदभरती जाहीरात 2023 | भंडारा जिल्हा परिषद पदभरती जाहीरात 2023 |
05/08/2023 | 25/08/2023 | पहा (4 MB) |
समुपदेशक (कंत्राटी), ICTC, RH लाखांदूर या पदासाठी जाहिरात | समुपदेशक (कंत्राटी), ICTC, RH लाखांदूर या पदासाठी जाहिरात
|
19/07/2023 | 04/08/2023 | पहा (146 KB) |
१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी स्टाफ नर्स या पदाच्या पदभरती जाहिरातील अंतिम गुणवत्ता यादीनुसार प्रतिक्षा यादीतील स्टाफ नर्स पदातील प्रवर्गनिहाय उमेदवाराना मूळ शैक्षणिक दस्ताऐवज तपासणी करण्याकरीता बोलविण्यात आलेल्या उमेदवाराची यादी दिनांक २० जुलै २०२३ | १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी स्टाफ नर्स या पदाच्या पदभरती जाहिरातील अंतिम गुणवत्ता यादीनुसार प्रतिक्षा यादीतील स्टाफ नर्स पदातील प्रवर्गनिहाय उमेदवाराना मूळ शैक्षणिक दस्ताऐवज तपासणी करण्याकरीता बोलविण्यात आलेल्या उमेदवाराची यादी दिनांक २० जुलै २०२३ |
20/07/2023 | 31/07/2023 | पहा (1 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाची पदभरती जाहिरातीतील पात्र व अपात्र उमेदवाराची यादी दिनांक २०.०७.२०२३ | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाची पदभरती जाहिरातीतील पात्र व अपात्र उमेदवाराची यादी दिनांक २०.०७.२०२३ |
20/07/2023 | 31/07/2023 | पहा (6 MB) |
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त कंत्राटी LHV पदाच्या पदभरतीची जाहिरातीतील पात्र व अपात्र उमेदवाराची यादी दिनांक २०.०७.२०२३. | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त कंत्राटी LHV पदाच्या पदभरतीची जाहिरातीतील पात्र व अपात्र उमेदवाराची यादी दिनांक २०.०७.२०२३. |
20/07/2023 | 31/07/2023 | पहा (1 MB) |
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग गट – क भरती जाहिरात | सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग गट – क भरती जाहिरात |
11/07/2023 | 21/07/2023 | पहा (1,013 KB) |