घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम -2013 अन्वये कलम-19 च्या पोटकलम (1) च्या तरतुदीन्वये खालील अधिसुचना भु. क्र. 04/एलक्युएन/2022-23 मौजा – विलम, तालुका – पवनी, जिल्हा भंडारा | भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम -2013 अन्वये कलम-19 च्या पोटकलम (1) च्या तरतुदीन्वये खालील अधिसुचना भु. क्र. 04/एलक्युएन/2022-23 मौजा – विलम, तालुका – पवनी, जिल्हा भंडारा |
05/08/2024 | 06/09/2024 | पहा (984 KB) |
| फेर ई – निविदा सुचना ( निवडणूक विभाग ) | फेर ई – निविदा सुचना ( निवडणूक विभाग ) |
28/08/2024 | 04/09/2024 | पहा (35 KB) |
| कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता जाहीरात | प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता MBBS तथा BAMS अर्हताधारक उमेदवारांकडून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. |
26/08/2024 | 03/09/2024 | पहा (427 KB) |
| थेट खरेदी पद्धतीद्वारे खाजगी क्षेत्रातील जमीन ताब्यात घेण्याबाबत जाहिर नोटीस भूसंपादन प्रकरण मा. क्र.05/LQN/2023 -24 मौजा विहीरगाव तालुका लाखनी जिल्हा भंडारा | थेट खरेदी पद्धतीद्वारे खाजगी क्षेत्रातील जमीन ताब्यात घेण्याबाबत जाहिर नोटीस भूसंपादन प्रकरण मा. |
01/08/2024 | 01/09/2024 | पहा (2 MB) |
| मौजा लवारी ,ता. साकोली येथील भुसंपादन अधिनियम 2013 चे कलम 19(1) ची अधिसुचना | मौजा लवारी ,ता. साकोली येथील भुसंपादन अधिनियम 2013 चे कलम 19(1) ची अधिसुचना |
20/05/2024 | 31/08/2024 | पहा (2 MB) |
| जि.प. भंडारा माहितीचा अधिकार अधिनियम, १७ मुद्दयाचे मॅन्युअल. | जि.प. भंडारा माहितीचा अधिकार अधिनियम, १७ मुद्दयाचे मॅन्युअल. |
09/07/2024 | 31/08/2024 | पहा (8 MB) |
| राष्ट्रीय आरोग्य अभीयान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभीयान अंतर्गत कंत्राटी अधीकारी व कर्मचारी यांची दिनांक 01/01/2024 पर्यंतची सेवा जेष्ठता यादी दिनांक 13/08/2024. | राष्ट्रीय आरोग्य अभीयान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभीयान अंतर्गत कंत्राटी अधीकारी व कर्मचारी यांची दिनांक 01/01/2024 पर्यंतची सेवा जेष्ठता यादी दिनांक 13/08/2024. |
13/08/2024 | 31/08/2024 | पहा (5 MB) |
| खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 01/एलक्युएन/2024-25 मौजा- मकरधोकडा, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा | खाजगी क्षेत्रातील जमीन वाटीघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भू. प्र. क्र. 01/एलक्युएन/2024-25 मौजा- मकरधोकडा, तालुका- भंडारा,जिल्हा- भंडारा |
08/08/2024 | 24/08/2024 | पहा (3 MB) |
| मौजा मौडी, ता. जिल्हा. भंडारा, भूसंपादन अधिनियम 2013 च्या कलम 19(1) अंतर्गत अधिसूचना. | मौजा मौडी,ता.जिल्हा.भंडारा, भूसंपादन अधिनियम 2013 च्या कलम 19(1) अंतर्गत अधिसूचना.
|
22/07/2024 | 22/08/2024 | पहा (3 MB) |
| महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत आय सी टी सी उपजिल्हा रुग्णालय तुमसर व ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे प्रयोग शाळा तंत्रज्ञ (कंत्राटी) पदाकरिता जाहिरात | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत आय सी टी सी उपजिल्हा रुग्णालय तुमसर व ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे प्रयोग शाळा तंत्रज्ञ (कंत्राटी) पदाकरिता जाहिरात |
05/08/2024 | 20/08/2024 | पहा (209 KB) |