बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
सन 2022-2023 साठी जिल्हयातील सर्व बांधकाम योग्य वाळूगटांतून वाळू उत्खनन (Manually) व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा. दि. 02.05.2023 रोजी दुपारी 01.00 वाजता* झूमच्या माध्यमातून इच्छुक निविदा धारकांकरीता Online प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाकरीता व शंकांचे निरसन करण्याकरीता इच्छुक निविदा धारकांना Online प्रशिक्षणार्थ सहभाग घेण्याकरीता आवाहन करण्यात येत आहे.

Meeting ID: 676 334 3988
Passcode: coll123

02/05/2023 02/05/2023 पहा (1 MB)
1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावार आधारीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांचे कडून प्राप्त झालेल्या नमुना 7 चे अर्जावर कार्यवाही करण्याकरीता ग्रामपंचायत सचिव यांनी मृत व स्थलांतरीत मतदाराच्या नावांची प्रमाणीत करूण दिलेली यादी प्रसिध्द करून मृत स्थलांतरीत मतदारांचे नाव मतदार यादी मधून कमी करण्याची कार्यवाही करण्याबाबत. सदर प्रकरणात जाहिरनामा काढून संबंधीत ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्याबाबत.

Click Here To View DEAD Voter List

06/04/2023 30/04/2023 पहा (825 KB)
१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, कंत्राटीस्टाफ नर्स,व कंत्राटी एमपीडब्लु पुरुषया पदाच्या पदभरतीजाहिरातील अंतिम गुणवत्ता यादीनुसारदिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित समुपदेशन प्रक्रिया करिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिनांक २०.०४.२०२३

20/04/2023 30/04/2023 पहा (2 MB)
१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएसया पदाच्या Walk In Interviewपदभरतीजाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवाराच्या माहिती करिता अंतिम गुणवत्ता यादी व दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित समुपदेशन प्रक्रिया करिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिनांक २०.०४.२०२३

साकोली उपविभाग पोलीस पाटील पदभरती परीक्षा 2023 उत्तरतालिक

23/04/2023 29/04/2023 पहा (1 MB)
दरपत्रक

दरपत्रक

25/04/2023 27/04/2023 पहा (746 KB)
मुलाखतीसाठी निवडलेले उमेदवार तालुका लाखनी

23/04/2023 25/04/2023 पहा (358 KB)
मुलाखतीसाठी निवडलेले उमेदवार तालुका साकोली

23/04/2023 25/04/2023 पहा (468 KB)
मुलाखतीसाठी निवडलेले उमेदवार तालुका लाखांदूर

23/04/2023 25/04/2023 पहा (333 KB)
कोतवाल ज्येष्ठता यादी

कोतवाल ज्येष्ठता यादी

22/04/2022 22/04/2023 पहा (6 MB)