बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
स्थानिक सुट्ट्या २०२० – भंडारा (शुद्धिपत्र)

स्थानिक सुट्ट्या २०२० – भंडारा (शुद्धिपत्र)

01/01/2020 31/12/2020 पहा (517 KB) (शुद्धिपत्र) (304 KB)
जाहिर प्रगटन पारिशिष्ट -७ व सुधारीत प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम

जाहिर प्रगटन पारिशिष्ट -७ व
सुधारीत प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम

05/11/2020 31/12/2020 पहा (506 KB)
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० जाहिर सुचना प्रसिध्दी पत्रक (परिशिष्ट१०) नगरपंचायत मोहाडी, लाखनी, लाखांदुर .

मोहाडी, लाखनी, लाखांदुर नगर पंचायतीच्या सन २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग/नगारिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे, तसेच प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम जाहिर करण्यात येत आहे.

03/11/2020 31/12/2020 पहा (2 MB)
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वि.पा.वि.मं.क्र -1 भंडारा यांचे कार्यालय भंडारा भुसंपादन प्रकरण क्रमांक 3/एलक्युएन/2020-21 मौजा- सोनकुंड तालुका – जिल्हा – भंडारा

खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत

जाहीर नोटीस

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वि.पा.वि.मं.क्र -1 भंडारा यांचे कार्यालय भंडारा

भुसंपादन  प्रकरण क्रमांक  3/एलक्युएन/2020-21

मौजा- सोनकुंड  तालुका – जिल्हा – भंडारा

11/11/2020 31/12/2020 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोविड १९ विषाणू उद्रेक नियंत्रण करीता कोविड १९ अंतर्गत व RTPCR MOLECULAR DIAGNOSTIC LAB करिता आवश्यक मनुष्यबळ पदभरती WALK IN INTERVIEW अंतर्गत उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी दिनांक ०३ डिसेंबर, २०२०

03/12/2020 18/12/2020 पहा (5 MB)
पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० – मतदान केंद्रांची यादी

पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० – मतदान केंद्रांची यादी

30/11/2020 02/12/2020 पहा (638 KB)
भंडारा जिल्ह्या मधील असे विद्यार्थी ज्यांनी JEE प्रवेश परीक्षा मध्ये पूर परिस्थिती मुळे उपस्थित राहू शकले नाही अश्या विद्यार्थ्यानी भरावयाचे माहिती.

Click Here

भंडारा जिल्ह्या मधील असे विद्यार्थी ज्यांनी JEE प्रवेश परीक्षा मध्ये काही कारणास्त उपस्थित राहू सकले नाही अश्या विद्यार्थ्यानी भरावयाचे माहिती.

01/09/2020 31/10/2020 पहा (212 KB)
GEM प्रणाली मधून ई निविदा – २०२० -जिल्हाधिकारी कार्यालयाकरिता २०२०-२१ या वर्षाकरिता लॅपटॉप खरेदीबाबत

GEM प्रणाली मधून ई निविदा – २०२० -जिल्हाधिकारी कार्यालयाकरिता २०२०-२१ या वर्षाकरिता लॅपटॉप खरेदीबाबत

07/10/2020 21/10/2020 पहा (57 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 1/एलक्युएन/2020-21 मौजा खातखेडा तह.पवनी जि.भंडारा येथील खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पासाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेण्याबाबत.

भूसंपादन प्रकरण क्रमांक 1/एलक्युएन/2020-21 मौजा खातखेडा तह.पवनी जि.भंडारा येथील खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पासाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेण्याबाबत.

22/09/2020 08/10/2020 पहा (2 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 2/एलक्युएन/2020-21 मौजा ठाणा तह.पवनी जि.भंडारा येथील खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पासाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेण्याबाबत.

भूसंपादन प्रकरण क्रमांक 2/एलक्युएन/2020-21 मौजा ठाणा तह.पवनी जि.भंडारा येथील खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पासाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेण्याबाबत.

22/09/2020 08/10/2020 पहा (1 MB)