घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मुदतवाढ, विविध धान खरेदी केंद्रापासून धानाची वाहतूक तांदूळ गिरणी पर्यंत आणि तांदूळ गिरणी पासून तांदुळाची वाहतूक शासकीय गोदामां पर्यंत २ वर्षांच्या कालावधीसाठी (चार हंगाम) वाहतुक करण्याबाबत निविदा सूचना | मुदतवाढ, विविध धान खरेदी केंद्रापासून धानाची वाहतूक तांदूळ गिरणी पर्यंत आणि तांदूळ गिरणी पासून तांदुळाची वाहतूक शासकीय गोदामां पर्यंत २ वर्षांच्या कालावधीसाठी (चार हंगाम) वाहतुक करण्याबाबत निविदा सूचना |
15/02/2020 | 09/03/2020 | पहा (6 MB) extension file (656 KB) |
शिक्षण सेवक (1 ते 5 व 6 ते 8) करिता अंतिम निवड सूची प्रसिद्ध करणेबाबत. | शिक्षण सेवक (1 ते 5 व 6 ते 8) करिता अंतिम निवड सूची प्रसिद्ध करणेबाबत. |
05/02/2020 | 04/03/2020 | पहा (809 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुद्र समुद्र आरोग्य अधिकारी परीक्षेतील पत्र वा आपत्र उमदेवरची याडी 2019-20 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुद्र समुद्र आरोग्य अधिकारी परीक्षेतील पत्र वा आपत्र उमदेवरची याडी 2019-20 |
18/01/2020 | 02/02/2020 | पहा (3 MB) |
अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षा दिनांक 30 जानेवारी 2020 – आदर्श उत्तरपत्रिका व उमेदवारांना आसन क्रमांकनिहाय प्राप्त गुणांची अंतरिम यादी | अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षा दिनांक 30 जानेवारी 2020 – आदर्श उत्तरपत्रिका व उमेदवारांना आसन क्रमांकनिहाय प्राप्त गुणांची अंतरिम यादी |
31/01/2020 | 01/02/2020 | पहा (2 MB) |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा दिनांक 30 जानेवारी 2020 – आदर्श उत्तरपत्रिका व उमेदवारांना आसन क्रमांकनिहाय प्राप्त गुणांची अंतरिम यादी | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा दिनांक 30 जानेवारी 2020 – आदर्श उत्तरपत्रिका व उमेदवारांना आसन क्रमांकनिहाय प्राप्त गुणांची अंतरिम यादी |
31/01/2020 | 01/02/2020 | पहा (904 KB) |
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भु. क्र. 02/एलक्युएन/2019-20 मौजा खाकसी तालुका पवनी जिल्हा भंडारा | खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भु. क्र. 02/एलक्युएन/2019-20 मौजा खाकसी तालुका पवनी जिल्हा भंडारा |
24/12/2019 | 31/01/2020 | पहा (1 MB) |
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भु. क्र. 01/एलक्युएन/2019-20 मौजा शेळी (सोमनाळा ) तालुका पवनी जिल्हा भंडारा | खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस भु. क्र. 01/एलक्युएन/2019-20 मौजा शेळी (सोमनाळा ) तालुका पवनी जिल्हा भंडारा |
24/12/2019 | 31/01/2020 | पहा (1 MB) |
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत अनुसूचित जमाती विशेष भरती -२०१९ (लेखी परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याकरिता http://formonline.net/Bhandara_admit_card/webpages/AdmitCard. php या लिंक वर क्लिक करावे .उमेदवाराचे अप्लिकेशन क्रमांकाच्या यादीमधील स्वतःच्या नावासमोरील अप्लिकेशन क्रमांक टाकून प्रवेश पत्र डाउनलोड करावे | जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत अनुसूचित जमाती विशेष भरती -२०१९ (लेखी परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याकरिता http://formonline.net/Bhandara_admit_card/webpages/AdmitCard. php या लिंक वर क्लिक करावे .उमेदवाराचे अप्लिकेशन क्रमांकाच्या यादीमधील स्वतःच्या नावासमोरील अप्लिकेशन क्रमांक टाकून प्रवेश पत्र डाउनलोड करावे
|
09/01/2020 | 12/01/2020 | पहा (500 KB) Anganwadi Sevika Application list (2 MB) JE Application List (828 KB) |
भूसंपादन प्रकरण १-एलक्युएन २०१९-२० मौजा मुरमाडी तालुका लाखनी जिल्हा भंडारा मध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याबाबत | भूसंपादन प्रकरण १-एलक्युएन २०१९-२० मौजा मुरमाडी तालुका लाखनी जिल्हा भंडारा मध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याबाबत |
13/12/2019 | 31/12/2019 | पहा (774 KB) |
नगर परिषद साकोली प्रारूप मतदार यादी -प्रभाग 6ब पोटनिवडणूक | नगर परिषद साकोली प्रारूप मतदार यादी -प्रभाग 6ब पोटनिवडणूक |
14/11/2019 | 31/12/2019 | पहा (6 MB) |