घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य अधिपरिचारिका (स्टाफ नर्स), स्टाफ नर्स (PBS_PHC), शितसाखळी तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पुरुष) (RBSK), वैद्यकीय अधिकारी (महिला) (RBSK), Statistical Investigator (RBSK) या पदाच्या पदभरती तील अंतिम निवड उमदेवाराची यादी दिनांक २६ ऑक्टोबर, २०१८. | पदभरती तील अंतिम निवड उमदेवाराची यादी दिनांक २६ ऑक्टोबर, २०१८. |
26/10/2018 | 05/11/2018 | पहा (1 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय भंडारा, आयपीएचएस व एन आर सी कार्यक्रमांतर्गत विशेषतज्ञ व मेडिकल ऑफिसर या कंत्राटी पदांची जाहिरात दिनांक २३-१०-२०१८ | विशेषतज्ञ व मेडिकल ऑफिसर या कंत्राटी पदांची जाहिरात |
23/10/2018 | 29/10/2018 | पहा (1 MB) |
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, भंडारा पदाकरिता, मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. ( मुलाखत दिनांक २६/१०/२०१८, वेळ सकाळी १० वाजता, कलेक्टर ऑफिस भंडारा येथे घेण्यात येईल .) | विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, भंडारा पदाकरिता, मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. |
12/10/2018 | 28/10/2018 | पहा (161 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य अधिपरिचारिका (स्टाफ नर्स), स्टाफ नर्स (PBS_PHC), शितसाखळी तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पुरुष) (RBSK), वैद्यकीय अधिकारी (महिला) (RBSK), Statistical Investigator (RBSK) या पदाच्या पदभरती साठी स्किल टेस्ट व मुलाखत करिता अंतिम पात्र उमदेवाराची यादी दिनांक १९ ऑक्टोबर, २०१८. | स्किल टेस्ट व मुलाखत करिता अंतिम पात्र उमदेवाराची यादी |
19/10/2018 | 25/10/2018 | पहा (1 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य अधिपरिचारिका (स्टाफ नर्स), स्टाफ नर्स (PBS_PHC), शितसाखळी तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पुरुष) (RBSK), वैद्यकीय अधिकारी (महिला) (RBSK), Statistical Investigator (RBSK) या पदाच्या पदभरती तील आक्षेपांकरिता प्राथमिक पात्र व अपात्र उमदेवाराची यादी दिनांक १२ ऑक्टोबर, २०१८. | NHM – आक्षेपांकरिता प्राथमिक पात्र व अपात्र उमदेवाराची यादी दिनांक १२ ऑक्टोबर, २०१८. |
12/10/2018 | 18/10/2018 | पहा (1 MB) |
हमाल ई-निविदा स्थगितीबाबत सूचना | हमाल ई-निविदा स्थगितीबाबत सूचना |
26/09/2018 | 15/10/2018 | पहा (1 MB) |
मानधनावर नियुक्ती सूचना : विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, भंडारा. | मानधनावर नियुक्ती सूचना : विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, भंडारा. |
21/09/2018 | 12/10/2018 | पहा (3 MB) |
सूचना : भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये दिनांक २६/०९/२०१८ रोजी होणाऱ्या मतदानाबाबत. | 29/08/2018 | 05/10/2018 | पहा (317 KB) | |
NHM-HWCMO Selection List | NHM-HWCMO Selection List |
25/09/2018 | 02/10/2018 | पहा (563 KB) |
दिनांक ०१/०१/२०१८ च्या स्थितीप्रमाणे जिल्हास्तरावरील तलाठी संवर्गातील कर्मचारी यांची एकत्रित अंतिम जेष्ठता यादी. | तलाठी अंतिम जेष्ठता यादी |
31/08/2018 | 30/09/2018 | पहा (4 MB) |